भारतीय जनता पक्ष
देश-विदेश 

'तुम्ही तर पुढच्या पंचवीस वर्षासाठी पक्षाचे अध्यक्ष'

'तुम्ही तर पुढच्या पंचवीस वर्षासाठी पक्षाचे अध्यक्ष' नवी दिल्ली: प्रतिनिधी  लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू असताना सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात शाब्दिक चकमक उडाल्याचे दिसून येत आहे. त्यातच समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात खडाजंगी उडाली. जगातील सर्वात मोठ्या पक्षाला अजून आपला...
Read More...
देश-विदेश 

'आता लोकसभा निवडणुकीतील विजयासाठी कामाला लागा'

'आता लोकसभा निवडणुकीतील विजयासाठी कामाला लागा' नवी दिल्ली: प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीत तीन राज्यात पक्षाला मिळालेला विजय हा एकट्या नरेंद्र मोदी यांचा नव्हे तर सर्वांचा सामूहिक विजय आहे, अशा शब्दात भाजप खासदारांचे अभिनंदन करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आपापल्या क्षेत्रात जाऊन लोकसभा निवडणुकीतील विजयासाठी कंबर कसून...
Read More...
राज्य 

'काँग्रेसची अवस्था बिकट असून केव्हाही होऊ शकतो स्फोट'

'काँग्रेसची अवस्था बिकट असून केव्हाही होऊ शकतो स्फोट' पुणे: प्रतिनिधी काँग्रेस पक्षाची अवस्था अत्यंत बिकट असून त्यांच्यातील नेते एकमेकांकडे संशयाने पाहत आहेत. पक्षात मोठ्या प्रमाणात असंतोष असून त्याचा केव्हाही स्फोट होऊ शकतो आणि काँग्रेसचे अनेक नेते आणि कार्यकर्ते महायुतीकडे येऊ शकतात, असा दावा भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष...
Read More...
राज्य 

लोकसभेच्या जागा राखण्यासाठी भाजपचे ऑपरेशन कमळ

लोकसभेच्या जागा राखण्यासाठी भाजपचे ऑपरेशन कमळ मोदी सरकार साठी आगामी लोकसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाची असून या निवडणुकीत महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात अधिकाधिक जागा मिळवण्याचा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न आहे. मात्र, पक्षाची आणि केंद्र सरकारची लोकप्रियता घटत असून महाराष्ट्रात भाजपाला स्वबळावर केवळ २२ ते २५ जागा मिळू शकतील असा अहवाल भाजप नेते विनोद तावडे यांच्या समितीने दिला आहे. हे संख्याबळ वाढवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना गळाला लावण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे. 
Read More...
राज्य 

'मंत्रिमंडळ विस्तारात चार महिलांना स्थान द्या'

'मंत्रिमंडळ विस्तारात चार महिलांना स्थान द्या' राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात भारतीय जनता पक्षाच्या किमान ३ ते ४ आमदारांना मंत्रिपदाची संधी दिली पाहिजे, अशी मागणी भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली. भाजपमध्ये महिलांना आवर्जून स्थान दिले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
Read More...

Advertisement