संजय राऊत
राज्य 

... म्हणून उद्योगपती अदानींनी पाडले महाविकास आघाडीचे सरकार

... म्हणून उद्योगपती अदानींनी पाडले महाविकास आघाडीचे सरकार मुंबई: प्रतिनिधी देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई उद्योगपती गौतम अदानी यांच्या घशात जाऊ नये म्हणून आम्ही प्राणपणाने लढलो. त्यामुळेच अदानी यांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडले. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साथ होती,...
Read More...
राज्य 

हरियाणात भाजपचा विजय महान वगैरे नाही पण...

हरियाणात भाजपचा विजय महान वगैरे नाही पण... मुंबई: प्रतिनिधी हरियाणा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेला विजय महान वगैरे नाही. अपक्ष उमेदवार उभे करून भाजपने ही निवडणूक जिंकली आहे. मात्र, अखेर जो जिंकतो तो सिकंदर ही वस्तुस्थिती आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी...
Read More...
राज्य 

'मणिपूर शांत करा अथवा राजीनामा द्या...'

'मणिपूर शांत करा अथवा राजीनामा द्या...' मुंबई: प्रतिनिधी  मणिपूर हा देशाच्या काळजाचा तुकडा आहे. तिथली परिस्थिती काश्मीरपेक्षा वाईट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशिया, युक्रेनचे युद्ध थांबविण्याचे प्रयत्न करण्यापूर्वी मणिपूरला जावे. तिथे शांतता प्रस्थापित करावी. अथवा अपयश पत्करून पंतप्रधान मोदी यांनी गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा...
Read More...
राज्य 

... मग मारा नैतिकतेच्या ढोंगी गप्पा

... मग मारा नैतिकतेच्या ढोंगी गप्पा मुंबई: प्रतिनिधी  महिलांची गैरवर्तन केल्याचे आरोप असलेले राज्य सरकारमध्ये दोन मंत्री आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी आधी या मंत्र्यांचे राजीनामे घ्यावे आणि त्यानंतर नैतिकतेच्या ढोंगी गप्पा माराव्या, अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान...
Read More...
राज्य 

'... अन्यथा भंग होते विश्वगुरूंची तपश्चर्या'

'... अन्यथा भंग होते विश्वगुरूंची तपश्चर्या' मुंबई: प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विश्वगुरू आहेत. महामानव आहेत. त्यांना जगाच्या समस्या सोडवायच्या आहेत. त्यामुळे त्यांना देशातील समस्यांबाबत प्रश्न विचारू नका. अन्यथा त्या विश्वगुरूंची तपश्चर्या भंग होईल, अशा शब्दात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र...
Read More...
राज्य 

'आता लाडका गद्दार, लाडका बेईमान अशा योजना आणा'

'आता लाडका गद्दार, लाडका बेईमान अशा योजना आणा' मुंबई: प्रतिनिधी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीड येथे बोलताना लाडका शेतकरी योजना आणि अभियानाची घोषणा केली आहे. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना टीकेचे लक्ष्य केले आहे. मुख्यमंत्र्यांनी आता लाडका गद्दार, लाडका बेईमान अशा योजना आणाव्या, असा...
Read More...
राज्य 

'... हे तिघे महाराष्ट्राचे घाशीराम कोतवाल'

'... हे तिघे महाराष्ट्राचे घाशीराम कोतवाल' मुंबई: प्रतिनिधी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिघे महाराष्ट्राचे घाशीराम कोतवाल आहेत. उत्तर पेशवाईच्या काळात जसा कारभार सुरू होता तसा कारभार राज्यात सुरू आहे. सर्वत्र लूटमार होत आहे. अनागोंदी माजली आहे. मात्र, घाशीराम कोतवालाचे पुढे...
Read More...
राज्य 

'फडणवीस, शहा आणि भाजप विषारी राजकारणाचे सूत्रधार'

'फडणवीस, शहा आणि भाजप विषारी राजकारणाचे सूत्रधार' नवी दिल्ली: प्रतिनिधी  राज्यातील विषारी, घाणेरड्या राजकारणाचे सूत्रधार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भारतीय जनता पक्ष हेच असल्याचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला. राज्यातील 'खोके सरकार' पळवून लावण्याचा महाविकास आघाडीचा...
Read More...
राज्य 

'राहुल गांधी यांच्यावर हल्ला करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव'

'राहुल गांधी यांच्यावर हल्ला करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव' मुंबई: प्रतिनिधी  विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांवर हल्ले करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव आहे. त्यासाठी परदेशात कट रचला जात आहे. पुढच्या काही काळात आमच्यावर हल्ले होऊ शकतात, असा गंभीर आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी...
Read More...
राज्य 

...त्यांना देशांतर्गत हिंसाचार का थांबवता येत नाही?

...त्यांना देशांतर्गत हिंसाचार का थांबवता येत नाही? मुंबई: प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःला सुपरमॅन समजतात. रशिया आणि युक्रेन यांच्यामधील युद्ध आपणच थांबवले असा त्यांचा समज आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यामधील युद्ध थांबवण्याची क्षमता असलेले मोदी देशांतर्गत मणिपूर आणि जम्मू कश्मीर मध्ये सुरू असलेला दहशतवाद आणि हिंसाचार का...
Read More...
राज्य 

'आता संसदेत घुमणार, त्यांचा नाही, तर आमचा आवाज'

'आता संसदेत घुमणार, त्यांचा नाही, तर आमचा आवाज' मुंबई: प्रतिनिधी    या पुढील काळात सत्ताधाऱ्यांना लोकांच्या भावना दडपून टाकणे शक्य होणार नाही. यापुढे संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा नव्हे, तर इंडिया आघाडीच्या 240 खासदारांचा आवाज घुमणार, अशा शब्दात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत एकनाथ...
Read More...
राज्य 

'त्यांच्या राजकीय प्रवासात शिवसेनेचे वळण पडले मागे'

'त्यांच्या राजकीय प्रवासात शिवसेनेचे वळण पडले मागे' मुंबई: प्रतिनिधी    राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि राज्यातील मंत्री छगन भुजबळ एकेकाळी शिवसेनेत असले तरीही त्यांच्या राजकीय प्रवासातील शिवसेनेचे वळण बरेच मागे पडले आहे. त्यांच्या आत्ताच्या भूमिका शिवसेनेशी सुसंगत ठरणाऱ्या नाहीत. त्यांच्या शिवसेना प्रवेशाबाबतच्या चर्चा केवळ      
Read More...

Advertisement