उद्धव ठाकरे
राज्य 

'मराठी हीच महाराष्ट्राची भाषा'

'मराठी हीच महाराष्ट्राची भाषा' मुंबई: प्रतिनिधी  मराठी हीच महाराष्ट्राची भाषा आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी भाषा शिकली पाहिजे, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनाच्या वतीने सभागृहात व्यक्तबोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ पदाधिकारी भैय्याजी जोशी यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना, मुंबईत अनेक भाषा बोलल्या...
Read More...
राज्य 

'शिंदे आणि अजित पवार गटाचे अस्तित्व धोक्यात'

'शिंदे आणि अजित पवार गटाचे अस्तित्व धोक्यात' मुंबई: प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांना भाजपकडून जशी वागणूक दिली जात आहे, त्यावरून पुढील काळात त्या दोघांचे गट अस्तित्वात राहतील की नाही, अशी शंका घेण्यास वाव आहे. कालांतराने हे दोन्ही पक्ष भारतीय जनता पक्षात विलीन करण्याची पाळी...
Read More...
राज्य 

मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत ठाकरे यांचा उलटफेर

मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत ठाकरे यांचा उलटफेर मुंबई: प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करा, अशी आग्रही मागणी कर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता आपल्या मागणीबाबत उलटफेर घेतला आहे. आधी सत्ताधारी महायुतीला त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करू दे, लगेच दुसऱ्या दिवशी...
Read More...
राज्य 

'महाविकास आघाडी मिळवणार 180 पेक्षा अधिक जागा'

'महाविकास आघाडी मिळवणार 180 पेक्षा अधिक जागा' अहमदनगर: प्रतिनिधी  आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपासाठी महाविकास आघाडीच्या तीन बैठका पार पडल्या असून आत्तापर्यंत 125 जागांवर एकमत झाले आहे, असे सांगतानाच, या निवडणुकीत महाविकास आघाडी 180 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवेल, असा विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त...
Read More...
राज्य 

'बहीण सुरक्षित असेल तर लाडकी बहीण योजनेला अर्थ'

'बहीण सुरक्षित असेल तर लाडकी बहीण योजनेला अर्थ' मुंबई: प्रतिनिधी  बहीण सुरक्षित असेल तर लाडकी बहीण योजनेला अर्थ आहे. शाळेत विद्यार्थिनी असुरक्षित असतील तर मुलगी शिकली, प्रगती झाली.. अशा घोषणांना काय अर्थ राहतो, असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. बदलापूर लैंगिक अत्याचारांच्या निषेधार्थं मथहाविकास...
Read More...
राज्य 

'फडणवीस, शहा आणि भाजप विषारी राजकारणाचे सूत्रधार'

'फडणवीस, शहा आणि भाजप विषारी राजकारणाचे सूत्रधार' नवी दिल्ली: प्रतिनिधी  राज्यातील विषारी, घाणेरड्या राजकारणाचे सूत्रधार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भारतीय जनता पक्ष हेच असल्याचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला. राज्यातील 'खोके सरकार' पळवून लावण्याचा महाविकास आघाडीचा...
Read More...
देश-विदेश 

'बांगलादेशातील हिंदूंनादेखील आश्रय द्या'

'बांगलादेशातील हिंदूंनादेखील आश्रय द्या' नवी दिल्ली: प्रतिनिधी हिंसाचाराचा अगडडोंब उसळलेल्या बांगलादेशातील तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांना ज्याप्रमाणे भारतात आश्रय देण्यात आला आहे त्याप्रमाणेच हिंसाचारात होरपळणाऱ्या अल्पसंख्या हिंदूंना भारतात आश्रय द्या, अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे...
Read More...
राज्य 

ना ठाकरे ना फडणवीस पुढचा मुख्यमंत्री मीच...

ना ठाकरे ना फडणवीस पुढचा मुख्यमंत्री मीच... पुणे: प्रतिनिधी  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकमेकांबद्दलचा राग विसरून पुन्हा मैत्री करावी. या दोघांमधला वाद मिटला नाही तर महाराष्ट्रात पुढचा मुख्यमंत्री मीच होईन, असा प्रेमळ इशारा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दोन्ही नेत्यांना...
Read More...
राज्य 

'मुंबईला अदानी सिटी करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव'

'मुंबईला अदानी सिटी करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव' मुंबई: प्रतिनिधी धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या बदल्यात निविदेमध्ये नमूद नसलेल्या गोष्टी, बेसुमार टीडीआर, दहिसर नाका, कुर्ल्याची मदर डेअरीची जागा आणि मुलुंडच्या मिठागरांच्या जागा अदानींच्या घशात घालून मुंबईची अदानी सिटी करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव असल्याचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे...
Read More...
राज्य 

उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांनाही टाळले?

उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांनाही टाळले? मुंबई: प्रतिनिधी    मित्र पक्षांचे नेतेच नव्हे तर स्वपक्षीय नेत्यांसाठीही शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे अनेक वेळा उपलब्ध नसतात, यावर अनेकदा चर्चा झडल्या आहेत. मात्र, राज्याच्या राजकारणात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अशी अशक्य वाटणारी मोट बांधणारे महाविकास नुकत्याच...
Read More...
राज्य 

भाजप पक्ष पळवतो म्हणता आणि तुम्ही...?

भाजप पक्ष पळवतो म्हणता आणि तुम्ही...? मुंबई: प्रतिनिधी  भारतीय जनता पक्ष हा इतर पक्षांना पळवतो असा आरोप सातत्याने करता आणि आता महाविकास आघाडीतील छोट्या मित्रपक्षांशी असे का वागता, असा संतप्त सवाल माजी आमदार कपिल पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना केला आहे. शिवसेना...
Read More...
राज्य 

वसंत मोरे यांना मिळाली उद्धव ठाकरे यांच्याकडून शिक्षा

वसंत मोरे यांना मिळाली उद्धव ठाकरे यांच्याकडून शिक्षा मुंबई: प्रतिनिधी  मूळचे शिवसैनिक असूनही काही  काळ पक्षांपासून दूर गेल्याबद्दल वसंत मोरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पक्षाच्या वाढीसाठी अधिक जोमाने कामाला लागण्याची 'शिक्षा ' शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुनावली. मला पुण्यात शिवसेना आता आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने वाढलेली...
Read More...

Advertisement