राज ठाकरे
राज्य 

'मराठी हीच महाराष्ट्राची भाषा'

'मराठी हीच महाराष्ट्राची भाषा' मुंबई: प्रतिनिधी  मराठी हीच महाराष्ट्राची भाषा आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी भाषा शिकली पाहिजे, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनाच्या वतीने सभागृहात व्यक्तबोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ पदाधिकारी भैय्याजी जोशी यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना, मुंबईत अनेक भाषा बोलल्या...
Read More...
राज्य 

'... ते तुमचे काय राहणार?'

'... ते तुमचे काय राहणार?' मुंबई: प्रतिनिधी  आपले आमदार, खासदार फुटतात. इकडून तिकडे जातात. विचारधारा, निष्ठा वगैरे बाबी अस्तित्वात उरलेल्या नाहीत. कोण कधी कुठल्या पक्षात असेल ते सांगता येत नाही, अशा शब्दात सध्या राजकीय स्थितीचे वर्णन करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी, जे...
Read More...
राज्य 

'... तर जानेवारीत सरकारकडे पगारापुरतेही पैसे नसतील'

'... तर जानेवारीत सरकारकडे पगारापुरतेही पैसे नसतील' अमरावती: प्रतिनिधी लाडकी बहिण योजनेवरून सरकारवर टीका करणाऱ्या विरोधी नेत्यांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचीही भर पडली आहे. अशा योजना म्हणजे राज्याला खड्ड्यात घालण्याचे उद्योग आहेत. त्यामुळे जानेवारी महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठीही तिजोरी पैसे शिल्लक राहणार नाहीत,...
Read More...
राज्य 

'पाकिस्तानी चित्रपटांना महाराष्ट्रात पायघड्या नको'

'पाकिस्तानी चित्रपटांना महाराष्ट्रात पायघड्या नको' मुंबई: प्रतिनिधी पाकिस्तानी चित्रपटाला भारतात, विशेषतः महाराष्ट्रात पायघड्या घालणे महागात पडू शकते, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला आहे. 'द लेजंड ऑफ मौला जट्ट' या पाकिस्तानी चित्रपटाचे प्रदर्शन कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात करू देणार नाही,...
Read More...
राज्य 

वरळी मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाला खिंडार

वरळी मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाला खिंडार मुंबई: प्रतिनिधी  शिवसेना ठाकरे गटाचे युवा सेना नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे प्रतिनिधित्व करीत असलेल्या वरळी विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाकरे गटाला खिंडार पाडले आहे. ठाकरे गटातील अनेक नेते व शिवसैनिक यांच्यासह आतापर्यंत राजकारणापासून दूर असलेले सामाजिक कार्यकर्तेही...
Read More...
राज्य 

'पवार यांनीच सुरू केले फोडाफोडी आणि जातीभेदाचे राजकारण'

'पवार यांनीच सुरू केले फोडाफोडी आणि जातीभेदाचे राजकारण' नागपूर: प्रतिनिधी  महाराष्ट्रात फोडाफोडी आणि जातीभेदाचे राजकारण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनीच सुरू केले. आजचे राजकारणापुरते मर्यादित न राहता घराघरात शिरले आहे, या आरोपाचा पुनरुच्चार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केला.  विधानसभा निवडणुकीत उमेदवार...
Read More...
राज्य 

'हिम्मत दाखवून राज ठाकरे यांना गजाआड करा'

'हिम्मत दाखवून राज ठाकरे यांना गजाआड करा' अमरावती: प्रतिनिधी  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची परप्रांतीयानबाबतीत भूमिका समाज घटकांमध्ये आणि देशात फूट पाडणारी आहे. त्यामुळे राज्य सरकारने हिम्मत दाखवून ठाकरे यांना टाडा, मोक्का किंवा राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करून गजाआड करावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे...
Read More...
राज्य 

'उद्धव ठाकरे हेच मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी'

'उद्धव ठाकरे हेच मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी' पुणे: प्रतिनिधी  माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हेच मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी आहेत. त्यांना मराठा आंदोलकांना तोंड दाखवायला जागा राहिलेली नाही. त्यामुळेच सकल मराठा समाजाचे शिष्टमंडळ अथवा मराठा आरक्षण आंदोलक यांची भेट घेणे ठाकरे यांनी...
Read More...
राज्य 

'विकासाच्या योजना आणणाऱ्या सरकारचे शहर नियोजनाकडे दुर्लक्ष'

'विकासाच्या योजना आणणाऱ्या सरकारचे शहर नियोजनाकडे दुर्लक्ष' मुंबई: प्रतिनिधी विकासाच्या वेगवेगळ्या योजना आणणाऱ्या राज्य सरकारचे शहर नियोजनाकडे साफ दुर्लक्ष होत आहे. शहर नियोजन ही  राज्य सरकारचा संबंधित विभाग आणि महापालिका प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने शहरे बकाल होत आहेत, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे...
Read More...
राज्य 

'एवढे कष्ट स्वतःच्या पक्षासाठी घेतले असते तर...'

'एवढे कष्ट स्वतःच्या पक्षासाठी घेतले असते तर...' मुंबई: प्रतिनिधी  लोकसभा निवडणुकीतील मुंबईतील मतदानाच्या दिवशी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुतीला बिनशर तर पाठिंबा देणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली.  या निवडणुकीसाठी राज ठाकरे जेवढे कष्ट घेत आहेत तेवढे कष्ट...
Read More...
राज्य 

'मोदी भरकटले, आत्मविश्वास ढळला'

'मोदी भरकटले, आत्मविश्वास ढळला' नाशिक: प्रतिनिधी  पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या प्रत्येक भाषणात धार्मिक आरक्षणाचा विषय काढत आहेत. यावरून त्यांचा आत्मविश्वास ढळल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मोदी आता भरकटलेले आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली....
Read More...
राज्य 

'... त्यांची दखलही घ्यावी असे वाटत नाही'

'... त्यांची दखलही घ्यावी असे वाटत नाही' नाशिक: प्रतिनिधी  राज्यातील काही नेते आणि काही पक्ष यांची दखलही घ्यावी असे वाटत नाही, अशा शब्दात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर पत्रकारांशी बोलताना निशाणा साधला.  सध्याच्या काळात संविधान आणि लोकशाही...
Read More...

Advertisement