अपघात
देश-विदेश 

ममता बॅनर्जी यांना निवासस्थानी पडल्याने गंभीर दुखापत

ममता बॅनर्जी यांना निवासस्थानी पडल्याने गंभीर दुखापत कोलकाता: वृत्तसंस्था   तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना चालताना पडल्यामुळे डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर एसएसकेम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.   कालीघाट गृह संकुलाच्या आवारात फेरफटका मारत असताना ममता बॅनर्जी या पडल्या आणि त्यांना गंभीर यापूर्वी...
Read More...
राज्य 

ओमराजे निंबाळकर यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न

ओमराजे निंबाळकर यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न धाराशिव: प्रतिनिधी ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रकार आज सकाळी घडला. हा प्रकार अपघात होता की घातपात याबाबत चर्चांना उधाण आले आहे. निंबाळकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून डंपर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे निंबाळकर सकाळी फिरण्यासाठी बाहेर...
Read More...
राज्य 

बोर घाटात बस दरीत कोसळून १२ ठार २९ जखमी

बोर घाटात बस दरीत कोसळून १२ ठार २९ जखमी जुन्या पुणे मुंबई महामार्गावर आज पहाटे बस दरीत कोसळल्याने झालेल्या अपघातात बारा जण ठार झाले तर २९ जण जखमी आहेत. मृतांमध्ये सर्वजण 18 ते 25 वयोगटातील तरुण कलावंत आहेत. मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. जखमींवर शासकीय खर्चाने उपचार केले जात आहेत. 
Read More...
देश-विदेश 

'बातम्या दाखवताना दृश्यांबाबत नियमांचे पालन करा'

'बातम्या दाखवताना दृश्यांबाबत नियमांचे पालन करा' वृत्तवाहिन्यांनी बातम्या प्रसारित करताना त्याच्याशी संबंधित दृश्य योग्य प्रमाणात संकलीत केली जातील याची काटेकोर काळजी घेऊन तत्संबंधी नियमांचे कटाक्षाने पालन करावे, अशी सूचना माहिती व प्रसारण विभागाने केली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याच्या कार अपघाताच्या बातम्या दाखविताना अयोग्य प्रकारे दृश्य प्रसारित करण्यात आल्याची दखल घेऊन या सूचना करण्यात आल्या आहेत.
Read More...

Advertisement