राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
देश-विदेश 

'कल्याणकारी योजनांसाठी व्हावी दलित जनगणना'

'कल्याणकारी योजनांसाठी व्हावी दलित जनगणना' पलक्कड: वृत्तसंस्था  सरसकट जातीय जनगणना देशाच्या एकता आणि अखंडतेला धोकादायक आहे. मात्र, कल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी दलित जनगणना करावी, अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने परिवाराच्या वार्षिक बैठकीत जाहीर केली आहे. सामाजिक समरसतेच्या दृष्टीने अधिक मोठ्या प्रमाणावर कार्य उभे करण्याचे या...
Read More...
देश-विदेश 

भाजपाला मिळणार महिला किंवा ओबीसी अध्यक्ष

भाजपाला मिळणार महिला किंवा ओबीसी अध्यक्ष नवी दिल्ली प्रतिनिधी  भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केंद्रीय मंत्री पदाची शपथ ग्रहण केल्यापासून पक्षाचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. या संदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष यांच्या संयुक्त बैठकीत पक्षाचा...
Read More...
राज्य 

'परवानगीशिवाय राजकीय भाष्य करू नका'

'परवानगीशिवाय राजकीय भाष्य करू नका' मुंबई: प्रतिनिधी    महायुतीत अजित पवार यांना सामावून घेण्याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नाराजी आणि त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून व्यक्त होणारे प्रतिक्रिया, यामुळे महायुतीत बेपनाह वाढत असल्याची चर्चा सुरू आहे. यांनी तर, अजित पवार यांना लक्ष करण्यात येत असेल    
Read More...
राज्य 

'सरकारच्या नाही देशाच्या भवितव्याची काळजी'

'सरकारच्या नाही देशाच्या भवितव्याची काळजी' मुंबई: प्रतिनिधी  केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सत्तारूढ झालेल्या सरकारच्या भवितव्याविषयी आपल्याला काही देणे घेणे नाही. आपल्याला देशाच्या भवितव्याची काळजी आहे, असे प्रतिपादन शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केले.    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपला        
Read More...
देश-विदेश 

'तळागाळातील कार्यकर्ता आणि संघ स्वयंसेवक हीच माझी ओळख'

'तळागाळातील कार्यकर्ता आणि संघ स्वयंसेवक हीच माझी ओळख' नवी दिल्ली: प्रतिनिधी   मी पंतप्रधान पदाचा दावेदार कधीही नव्हतो. तळागाळातील कार्यकर्ता आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक हीच माझी खरी ओळख आहे, असे केंद्रीय दळणवळण व महामार्ग विभागाचे मंत्री नितीन गडकरी यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केले आहे. गडकरी यांची कार्यक्षमता, जनसंपर्क,...
Read More...
अन्य 

'उत्तम संघटनच देशाला बलशाली बनवेल' 

'उत्तम संघटनच देशाला बलशाली बनवेल'  पुणे: प्रतिनिधी सेवेतून संपर्क, संपर्कातून संस्कार आणि संस्कारातून संघटन बनते. असे संघटनच भारताला बलशाली बनवेल, असे प्रतिपादन लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्राताई महाजन यांनी रविवारी केले. समाज घडविण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशभर अविरत मेहनत घेत आहे, असेही त्या म्हणाल्या. 'राष्ट्रीय स्वयंसेवक...
Read More...
देश-विदेश 

श्रीराम प्राण प्रतिष्ठापना कार्यक्रमावर काँग्रेसचा बहिष्कार

श्रीराम प्राण प्रतिष्ठापना कार्यक्रमावर काँग्रेसचा बहिष्कार नवी दिल्ली: प्रतिनिधी अयोध्या येथे उभारण्यात आलेल्या राम मंदिरात दिनांक २२ जानेवारी रोजी होणाऱ्या प्राण प्रतिष्ठापना कार्यक्रमावर काँग्रेसने बहिष्कार घातला असून निमंत्रितांपैकी एकही काँग्रेसचा नेता या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही, असे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले. हा कार्यक्रम भारतीय जनता पक्ष...
Read More...
राज्य 

... तर तुमचा जागावाटपाचा फॉर्म्युला काय ये तरी सांगा

... तर तुमचा जागावाटपाचा फॉर्म्युला काय ये तरी सांगा छत्रपती संभाजीनगर: प्रतिनिधी  महाविकास आघाडीत सहभागी होऊन भाजपचे द्वेषाचे राजकारण रोखण्यासाठी आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत वाट बघू. त्यासाठी आम्ही जागावाटपाचा फॉर्म्युला दिलेला आहे. तो मान्य नसेल तरी काही हरकत नाही. मग तुमचा फॉर्म्युला काय ते तरी सांगा, असे आवाहन वंचित बहुजन...
Read More...
देश-विदेश 

मोदींचे राज्य राजेशाही तर काँग्रेसने देशाला लोकशाही दिली

मोदींचे राज्य राजेशाही तर काँग्रेसने देशाला लोकशाही दिली नागपूर: प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कारभार एककल्ली आणि राजेशाही पद्धतीचा आहे. भारतीय जनता पक्षात वरून आदेश येतो आणि तो कार्यकर्त्यांना पाळावा लागतो. काँग्रेसची संस्कृती वेगळी आहे. काँग्रेसने भारतीय जनतेला तब्बल पाचशे ते सहाशे राजांची राजेशाही मोडीत काढून सर्वसामान्य जनतेला...
Read More...
राज्य 

मराठा आरक्षणासाठी माझ्याकडे उपाय, पण...

मराठा आरक्षणासाठी माझ्याकडे उपाय, पण... जळगाव: प्रतिनिधी इतर कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला टिकाऊ आरक्षण देण्याचा उपाय आपल्याकडे आहे. मात्र, विद्यमान सत्ताधाऱ्यांना याबाबत माहिती दिल्यास ते त्याचा खेळ खंडोबा करून टाकतील. त्यामुळे आपण हा मार्ग नव्या सरकारला सांगू, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे...
Read More...
देश-विदेश 

पाकव्याप्त काश्मीर, कैलास पर्वत, तिबेट भारताचा भाग : इंद्रेशकुमार

पाकव्याप्त काश्मीर, कैलास पर्वत, तिबेट भारताचा भाग : इंद्रेशकुमार पुणे : प्रतिनिधी पाकव्याप्त काश्मीर, कैलास पर्वत, तिबेट हा सारा भारताचा भाग असून पंडित नेहरूंच्या चुकीच्या निर्णयांमुळे या भूभागाला मुकावे लागले, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकारी समितीचे वरिष्ठ सदस्य इंद्रेशकुमार यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत केले. हॉटेल कॉनरॅड येथे...
Read More...
अन्य 

रूबी हॉल क्लिनिकच्या सायबर नाईफ सेवेची इंद्रेश कुमार यांच्या कडून पाहणी

रूबी हॉल क्लिनिकच्या सायबर नाईफ सेवेची इंद्रेश कुमार यांच्या कडून पाहणी पुणे: प्रतिनिधी रूबी हॉल क्लिनिकला भेट देवून येथे उपलब्ध असलेल्या सायबर नाईफ सेवेची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य इंद्रेशकुमार यांनी  पाहणी केली आणि प्रशंसा केली. विना शस्त्रक्रिया कर्करोगावर उपचार करण्याच्या आधुनिक तंत्राची प्रशंसा केली. कर्करोग झालेल्या रूग्णांना बरे करुन...
Read More...

Advertisement