Tasgaon news
राज्य 

Tasgaon News | द्राक्ष विक्रीला अध्यात्माची जोड द्या-द्राक्षतज्ञ विजय कुंभार 

Tasgaon News | द्राक्ष विक्रीला अध्यात्माची जोड द्या-द्राक्षतज्ञ विजय कुंभार  तासगांव : द्राक्ष उत्पादनापेक्षाही द्राक्ष मार्केटिंग गरजेचे बनले असून द्राक्ष विक्री करताना महाराष्ट्र सह दक्षिणात्य शिव मंदिरात मोठ्या प्रमाणात असलेल्या शिवमंदिरातून पुजेसाठी द्राक्ष फळाचा मोठा वापर व्हावा, द्राक्ष विक्रीला अध्यात्माची जोड दिली पाहिजे. यासाठी शिवरात्री निमित्त दरवर्षी द्राक्ष दिन साजरा...
Read More...
अन्य 

 सावळज मध्ये बांबू हस्तकलेचे मोफत प्रशिक्षण

 सावळज मध्ये बांबू हस्तकलेचे मोफत प्रशिक्षण तासगांव, राजदंड न्यूज नेटवर्क  गरजू महिलांना घरकाम सांभाळून त्यांना आर्थिक हातभार लाभावा, त्यांना सन्मानजनक रोजगार प्राप्त व्हावा या हेतूने तासगाव तालुक्यातील सावळज येथील  ‘ सिद्धकला बांबू सखी गट’  या संस्थेकडून महिलांच्या सक्षमीकरणासाठी बांबू हस्तकलेचे मोफत प्रशिक्षण वर्ग सुरु करण्यात आले...
Read More...
अन्य 

सावळज येथे जिन्याखाली शिलान्यासाचे बांधकाम

सावळज येथे जिन्याखाली शिलान्यासाचे बांधकाम सावळज (ता. तासगाव) येथील सावळज ग्रामपंचायतीने क्रांतीदिनानिमित्त अयोग्य ठिकाणी शिलान्यास बांधून शहिदांचा अपमान केल्याबाबत सांगली जिल्हा भारतीय माजी सैनिक संघाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. शिलान्यास योग्य ठिकाणी बांधण्याची मागणी केली आहे अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा...
Read More...

Advertisement