winter
राज्य 

चक्रीवादळामुळे हिवाळ्यात बरसणार जलधारा

चक्रीवादळामुळे हिवाळ्यात बरसणार जलधारा पुणे : प्रतिनिधी  फेंगल चक्री वादळामुळे श्रीलंका आणि दक्षिणेतील राज्यात ऐन हिवाळ्यात जोरदार पर्जन्यवृष्टी होत असून राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे.  हिंद महासागरात निर्माण झालेल्या फेंगल या चक्री वादळाचा परिणाम म्हणून तामिळनाडू...
Read More...

Advertisement