congress maharashtra news
राज्य 

काँग्रेसची नवी रणनीती; कोल्हापूरच्या या नेत्यावर पुण्याची जबाबदारी! काँग्रेस प्रदेशाध्यांनी केले मोठे फेरबदल!

काँग्रेसची नवी रणनीती; कोल्हापूरच्या या नेत्यावर पुण्याची जबाबदारी! काँग्रेस प्रदेशाध्यांनी केले मोठे फेरबदल! महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळाले. मात्र विधानसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसचा दारुण पराभव झाला. त्यानंतर काँग्रसे पक्षात अनेक बदल करण्यात आले. महाराष्ट्रात काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष पदासाठी अनेक नावं चर्चेत होती. पण पक्षाने सपकाळ...
Read More...

Advertisement