senior actor manoj kumars death
अन्य 

ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांच्या निधनाने देशभक्तीची ज्योत मनामनात प्रज्वलीत करणारे अभिनेते हरपले

ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांच्या निधनाने देशभक्तीची ज्योत मनामनात प्रज्वलीत करणारे अभिनेते हरपले मुंबइ - ज्येष्ठ अभिनेते मनोजकुमार यांच्या निधनाने भारतीय चित्रपट सृष्टीची मोठीहानी झाली आहे.मनामनात देशभक्तीची ज्योत प्रज्वलीत करणारे ते ज्येष्ठ अभिनेते होते. देशभक्तीपर चित्रपट आणि गीतांमुळे देशभक्तीचे स्फुल्लिंग  चेतविणारे अभिनेते मानेजकुमार हे सर्व भारतीयांच्या मनात कायम जिवंत राहतील.अशा शब्दात  रिपब्लिकन पक्षाचे...
Read More...

Advertisement