organic hapus mango
अन्य 

देवगडच्या सेंद्रिय हापूस आंबा महोत्सवाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

देवगडच्या सेंद्रिय हापूस आंबा महोत्सवाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ! पुणे, प्रतिनिधी   शेतकऱ्याकडून थेट पुण्यातील आंबा प्रेमींना नैसर्गिकरित्या पिकवलेला, कोणत्याही रसायनाचा वापर न केलेला विषमुक्त असा जीआय मानांकन प्राप्त देवगड आंबा मिळावा, या उद्देशाने स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा केंद्र येथे देवगड हापूस आंबा महोत्सव सुरू आहे. या महोत्सवात २४...
Read More...

Advertisement