Pune students
राज्य 

सारथी संस्था IBPS क्लासेससाठी समान विद्यार्थी संख्या वाटप धोरण लागू करणार?

सारथी संस्था IBPS क्लासेससाठी समान विद्यार्थी संख्या वाटप धोरण लागू करणार? राज्य शासनाने सारथी, बार्टी आणि टीआरटीआय या संस्थांसाठी समान आणि सर्वसमावेशक धोरण लागू केले आहे. यासंदर्भातील परिपत्रक 30 ऑक्टोबर 2023 रोजी जारी करण्यात आले होते. या धोरणानुसार स्पर्धा परीक्षा, कौशल्य विकास योजना, परदेशी शिष्यवृत्ती आणि पीएचडी यांसारख्या महत्त्वाच्या बाबींमध्ये समन्वय...
Read More...

Advertisement