रिपब्लिकन पक्ष
राज्य 

डॉ. आंबेडकर यांची जयंती आरपीआयच्या वतीने उत्साहात साजरी

डॉ. आंबेडकर यांची जयंती आरपीआयच्या वतीने उत्साहात साजरी पुणे: प्रतिनिधी  विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पुणे स्टेशन येथील पुतळ्यास प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आला व अभिवादन करण्यात आले. मानवंदना देण्यास येणाऱ्या भीम अनुया्यांना रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पंधराशे किलो...
Read More...
राज्य 

सर्व रिपब्लिकन पक्षांची एकत्र मोट बांधण्याचे प्रयत्न

सर्व रिपब्लिकन पक्षांची एकत्र मोट बांधण्याचे प्रयत्न नागपूर: प्रतिनिधी रिपब्लिकन पक्षांचे सर्व गट आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या आंबेडकरी विचारांच्या संस्था संघटना यांना एकत्र करून त्यांची आघाडी आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचे प्रयत्न एकीकृत रिपब्लिकन समितीच्या माध्यमातून करण्यात येत आहेत.  महायुतीत सहभागी असलेले रिपब्लिकन पक्षाचे विविध गट...
Read More...
देश-विदेश 

'केवळ नशिबाने किंवा देवाच्या कृपेने बचावलो'

'केवळ नशिबाने किंवा देवाच्या कृपेने बचावलो' वॉशिंग्टन: वृत्तसस्था अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचार सभेदरम्यान उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यातून बचावलेले ट्रम्प पुन्हा निवडणूक प्रचाराच्या कामात कार्यरत झाले आहेत. आपल्यावर झालेला हल्ला हा एक विचित्र अनुभव होता. त्यातून केवळ नशिबाने किंवा देवाच्या कृपेने बचावलो, अशी प्रतिक्रिया...
Read More...
राज्य 

'रिपब्लिकन पक्षाला विधानसभेच्या बारा जागा मिळाव्या'

'रिपब्लिकन पक्षाला विधानसभेच्या बारा जागा मिळाव्या' मराठा – ओबीसी वाद न होता मराठा समाजाला आरक्षण द्या क्रिमिलेयर मर्यादा 8 लाखांवरून 12 लाखांपर्यंत वाढविण्याची गरज पुणे : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत रिपबल्किन पार्टी ऑफ इंडियाला जागा मिळाल्या नाहीत, तरीही आम्ही नाराजी दूर ठेवून महायुतीचे काम केले,. त्यामुळे येत्या...
Read More...
अन्य 

'रिपाइं'तर्फे वाचनातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

'रिपाइं'तर्फे वाचनातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन पुणे : प्रतिनिधी जगातील सर्वश्रेष्ठ वाचक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सलग एक तास पुस्तक वाचन करत अभिवादन करण्यात आले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पुणे शहराच्या वतीने पुणे स्टेशनजवळील आंबेडकर पुतळ्याच्या पायथ्याला बसून शेकडो आंबेडकरी चळवळीतील वाचनप्रेमींनी पुस्तक वाचन...
Read More...
राज्य 

'रिपब्लिकन पक्षाला राज्यात मंत्रिपद मिळावे'

'रिपब्लिकन पक्षाला राज्यात मंत्रिपद मिळावे' मुंबई: प्रतिनिधी लवकरच राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार होणार असून त्यावेळी रिपब्लिकन पक्ष आठवले गटाला एक मंत्रिपद मिळावे अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली आहे. केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाचे मित्र...
Read More...
राज्य 

दीपक निकाळजे यांनी दिली रिपब्लिकन ऐक्याची हाक

दीपक निकाळजे यांनी दिली रिपब्लिकन ऐक्याची हाक महापालिकेच्या येऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध गटांमध्ये विखुरलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या गटांनी एकत्र यावे, असे आवाहन रिपब्लिकन पक्ष (ए) चे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांनी केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह सर्व निवडणुका रिपब्लिकन पक्ष लढविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
Read More...

Advertisement