पोप फ्रान्सिस
देश-विदेश 

सर्वोच्च ख्रिस्ती धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

सर्वोच्च ख्रिस्ती धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन व्हॅटिकन सिटी: वृत्तसंस्था  रोमन कॅथोलिक चर्चचे पहिले लॅटिन अमेरिकन पोप फ्रान्सिस यांचे वयाच्या 88 व्या वर्षी न्यूमोनियाने निधन झाल्याचे व्हॅटिकन सिटीकडून जाहीर करण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून त्यांना ब्रोंकाइटिसचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनामुळे...
Read More...
देश-विदेश 

'बाजारू मातृत्व ही महिला आणि बालकांची विटंबना'

'बाजारू मातृत्व ही महिला आणि बालकांची विटंबना' रोम: वृत्तसंस्था सरोगसी हे मातृत्वाचे बाजारीकरण आहे. गरीब महिलेच्या आर्थिक, सामाजिक दुरावस्थेचा गैफायदा घेऊन तिच्यावर अप्रत्यक्षपणे. मातृत्व लादणे ही माता आणि अर्भक या दोघांची विटंबना आहे. त्यामुळे सरोगसीवर जगभरात बंदी घालावी, अशी सूचना ख्रिश्चन धर्माचे सर्वोच्च गुरू पोप फ्रान्सिस यांनी...
Read More...
देश-विदेश 

'समलैंगिकते विरोधातील कायदे अन्यायकारक'

'समलैंगिकते विरोधातील कायदे अन्यायकारक' समलैंगिकता हे पाप नाही. समलैंगिकतेला गुन्हा ठरविणारे कायदे अन्यायकारक आहेत, अशी स्पष्टोक्ती सर्वोच्च ख्रिस्ती धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांनी केली आहे. समलैंगिक व्यक्तींना धर्मगुरूंनी चर्चमध्ये सन्मानाने सामावून घ्यावे, अशी सूचनाही त्यांनी केली आहे. 
Read More...

Advertisement