महाविकास आघाडी
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%= node_description %>
<% } %>
Read More...
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %>
<%= node_description %>
<% } %>
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
Read More...
... म्हणून उद्योगपती अदानींनी पाडले महाविकास आघाडीचे सरकार
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई उद्योगपती गौतम अदानी यांच्या घशात जाऊ नये म्हणून आम्ही प्राणपणाने लढलो. त्यामुळेच अदानी यांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडले. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साथ होती,...
Read More...
केजरीवाल करणार महाविकास आघाडीचा प्रचार
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या, प्रामुख्याने शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत, अशी माहिती आम आदमी...
Read More...
मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत ठाकरे यांचा उलटफेर
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करा, अशी आग्रही मागणी कर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता आपल्या मागणीबाबत उलटफेर घेतला आहे. आधी सत्ताधारी महायुतीला त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करू दे, लगेच दुसऱ्या दिवशी...
Read More...
'शिवसेना नव्याने धर्मनिरपेक्ष झाली असली तरी...'
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आपल्याला महाविकास आघाडीत सहभागी करून घ्यावे, असा प्रस्ताव मजलीस ए इत्तेहादुल मुसलमीन (एमआयएम) ने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांना दिला आहे. त्याचवेळी शिवसेना हा नव्याने धर्मनिरपेक्ष झालेला पक्ष असला तरीही...
Read More...
'महाविकास आघाडी मिळवणार 180 पेक्षा अधिक जागा'
Published On
By Shrikant Tilak
अहमदनगर: प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपासाठी महाविकास आघाडीच्या तीन बैठका पार पडल्या असून आत्तापर्यंत 125 जागांवर एकमत झाले आहे, असे सांगतानाच, या निवडणुकीत महाविकास आघाडी 180 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवेल, असा विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त...
Read More...
शिवसेनेची सोबत चालते, मग आम्हाला दूर का लोटता?
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला शिवसेनेची सोबत चालते. मग आमच्या पक्षाला दूर का लोटता, असा सवाल ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहादुल मुसलमीन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला केला आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास...
Read More...
राज्यकर्त्यांना घेण्यासाठी विरोधकांनी कसली कंबर
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
मागील काही काळात राज्यात घडलेल्या सामाजिक राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला घेण्यासाठी विरोधकांनी कंबर कसली आहे. त्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी महाविकास आघाडीची तातडीची बैठक सुरू आहे.
उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेस...
Read More...
पवारांनी दिली कार्यकर्त्यांना शपथ
Published On
By Shrikant Tilak
पुणे: प्रतिनिधी
राज्यात महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी सजग राहून महाराष्ट्र अत्याचार मुक्त करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना केले.
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी महाराष्ट्र बंद करण्यास उच्च न्यायालयाने अटकाव केल्यानंतर महाविकास आघाडीच्या वतीने मूक...
Read More...
बदलापूर लैंगिक अत्याचारप्रकरणी मविआचे मूक आंदोलन
Published On
By Shrikant Tilak
पुणे: प्रतिनिधी
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्र बंद मागे घेतल्यानंतर महाविकास आघाडीच्या वतीने रेल्वे स्थानक परिसरातील घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मूक आंदोलन करण्यात येत आहे.
खुद्द राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आंदोलनाचे नेतृत्व करत असून...
Read More...
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बंद मधून माघार
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
कोणत्याही राजकीय पक्षाला बंद पुकारण्याचा हक्क नाही, असे स्पष्ट निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर महाविकास आघाडीने उद्या पुकारलेल्या बंद मधून माघार घेण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी घेतला आहे. उच्च न्यायालयांच्या निर्देशांना त्वरित...
Read More...
'बहीण सुरक्षित असेल तर लाडकी बहीण योजनेला अर्थ'
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
बहीण सुरक्षित असेल तर लाडकी बहीण योजनेला अर्थ आहे. शाळेत विद्यार्थिनी असुरक्षित असतील तर मुलगी शिकली, प्रगती झाली.. अशा घोषणांना काय अर्थ राहतो, असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. बदलापूर लैंगिक अत्याचारांच्या निषेधार्थं मथहाविकास...
Read More...
एमआयएमला सहभागी करून घेण्यासाठी महाविकास आघाडीच्या हालचाली
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहादुल मुसलमीन या पक्षाला महाविकास आघाडीत सहभागी करून घेण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू असून सन्मानजनक जागा मिळाल्या तर महाविकास आघाडीत सहभागी होण्याची तयारी एमआयएम ने दाखवली आहे.
एमआयएमचा मुस्लिम मतदारांवर मोठा प्रभाव...
Read More...