सुप्रिया सुळे
राज्य 

'लवकरच जाणार मंत्रिमंडळातील सहा सात मंत्र्यांचा बळी'

'लवकरच जाणार मंत्रिमंडळातील सहा सात मंत्र्यांचा बळी' मुंबई: प्रतिनिधी  संतोष देशमुख हत्याप्रकरणी धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. त्या पार्श्वभूमीवर या मंत्रिमंडळातील आणखी सहा सात मंत्र्यांचा लवकरच बळी जाणार असल्याचे भाकीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. अशा मंत्र्यांना खिंडीत...
Read More...
राज्य 

'राजकारण घरापर्यंत नेण्यात चूक झाली'

'राजकारण घरापर्यंत नेण्यात चूक झाली' मुंबई: प्रतिनिधी बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना उभे करण्यात आपली चूक झाली. राजकारण घरापर्यंत आणणे योग्य नाही, अशी कबुली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख अजित पवार यांनी दिली.  राजकारण...
Read More...
राज्य 

शरद पवार गटाला पडणार आणखी एक खिंडार

शरद पवार गटाला पडणार आणखी एक खिंडार मुंबई प्रतिनिधी    लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला पुन्हा एकदा मोठे खिंडार  पडणार असून त्या ऋषीने पक्षाचे काही आमदार काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला आहे.   निवडणुकांचे राष्ट्रवादी...
Read More...
राज्य 

भाजपमध्ये हिंमत असेल तर...

भाजपमध्ये हिंमत असेल तर... पुणे: प्रतिनिधी भारतीय जनता पक्षात खरी हिंमत असेल तर त्यांनी सक्तवसुली संचालनालय आणि केंद्रीय अन्वेषण विभाग यासारख्या केंद्रीय तपास यंत्रणांना दूर ठेऊन त्यांनी आपल्याशी लढावे, असे आव्हान बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष...
Read More...
राज्य 

कन्हेरीच्या मारुतीरायाचे मत कोणाच्या पारड्यात?

कन्हेरीच्या मारुतीरायाचे मत कोणाच्या पारड्यात? पुणे: प्रतिनिधी राज्याच्या नव्हे तर देशाच्या राजकारणावर प्रभाव असलेल्या पवार कुटुंबीयांनी राजकारणात पुरोगामी विचारांची कास धरली असली तरीही पवार अश्रद्ध किंवा नास्तिक नाहीत. बारामती तालुक्यातील कन्हेरी येथील मारुतीरायावर पवार कुटुंबीयांची श्रद्धा आहे. या निवडणुकीत पवार कुटुंबातील दोन सदस्य एकमेकांसमोर उभे...
Read More...
राज्य 

'दादांबरोबरचे मतभेद मिटणे अशक्यच'

'दादांबरोबरचे मतभेद मिटणे अशक्यच' मुंबई: प्रतिनिधी  राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाविरोधात बंड करून पक्षात उभी फूट पाडणाऱ्या अजित पवार यांच्या बरोबर असलेले मतभेद यापुढे संपुष्टात येणे अशक्य आहे, अशी स्पष्टोक्ती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी केली आहे....
Read More...
राज्य 

विजय शिवतारे ही उतरणार बारामतीच्या रिंगणात

विजय शिवतारे ही उतरणार बारामतीच्या रिंगणात पुणे: प्रतिनिधी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या सातबारावर केवळ पवारांचीच नावे आहेत असे नाही, अशा शब्दात पवार कुटुंबीयांवर हल्ला चढवत शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात आरपारची लढाई लढण्याचा इशारा दिला आहे.   बारामती लोकसभा मतदारसंघातून विद्यमान  
Read More...
राज्य 

या भेटीमध्ये दडलय काय?

या भेटीमध्ये दडलय काय? पुणे: प्रतिनिधी   राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रमुख शरद पवार यांचे कट्टर समर्थक आणि राज्याचे माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी भल्या सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांचे समर्थक अजित पवार यांच्याशी जवळीक साधत रायगडावरील...
Read More...
राज्य 

राज्याच्या गृहमंत्रालयाचे ऑडिट करा: सुप्रिया सुळे यांची मागणी

राज्याच्या गृहमंत्रालयाचे ऑडिट करा: सुप्रिया सुळे यांची मागणी मुंबई: प्रतिनिधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यापासून राज्यातील कायदा सुव्यवस्था स्थिती धोक्यात आल्याचा आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी राज्याच्या गृह विभागाचे ऑडिट करण्याची मागणी केली आहे.   फडणवीस यांनी गृहमंत्रालयाची जबाबदारी स्वीकारल्यापासून    आमच्यात...
Read More...
राज्य 

'शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणाऱ या अफवाच'

'शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणाऱ या अफवाच' बारामती: प्रतिनिधी   आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची वृत्त या निव्वळ अफवा असल्याचे या गटाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले आहे. जाणीवपूर्वक अशा प्रकारच्या वावड्या उठवल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.   राष्ट्रवादी    
Read More...
राज्य 

महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचे सूत्र ठरले: सुप्रिया सुळे

महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचे सूत्र ठरले: सुप्रिया सुळे मुंबई: प्रतिनिधी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची महत्त्वाची बैठक दिल्ली येथे पार पडली असून त्यामध्ये जागा वाटपाच्या सूत्रावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. काही दिवसातच त्याची अधिकृत घोषणा केली जाईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार...
Read More...
राज्य 

... म्हणून सुप्रिया ताईंना ठोकावा लागणार बारामतीत तळ

... म्हणून सुप्रिया ताईंना ठोकावा लागणार बारामतीत तळ पुणे: प्रतिनिधी उपमुख्यमंत्री अजित पवार सोबत होते म्हणूनच सुप्रिया सुळे सलग पंधरा वर्ष बारामतीतून सरळसोट निवडून येऊ शकल्या. आता अजितदादा सुप्रियाताईंच्या बरोबर नाहीत. त्यामुळेच आगामी निवडणुकीसाठी सुप्रिया ताईंना बारामती तळ ठोकावा लागणार आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष रूपाली...
Read More...

Advertisement