अशोक चव्हाण
राज्य 

मराठा आरक्षणाबाबत तुम्ही गप्प का?

मराठा आरक्षणाबाबत तुम्ही गप्प का? नांदेड: प्रतिनिधी नांदेड येथील महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या खासदार अशोक चव्हाण यांच्या सभेत मराठा आंदोलकांनी आरक्षणाच्या प्रश्नावर जाब विचारत जोरदार घोषणाबाजी केली. भाषण थांबावून चव्हाण यांनी त्यांचे निवेदन स्वीकारल्यानंतर सभा सुरळीत पार पडली. केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता...
Read More...
राज्य 

अशोक चव्हाण आणि राहुल गांधी यांच्यात 'तू तू मै मै'

अशोक चव्हाण आणि राहुल गांधी यांच्यात 'तू तू मै मै' मुंबई: प्रतिनिधी काँग्रेस सोडताना राज्यातील एक अतिशय ज्येष्ठ नेते सोनिया गांधी यांच्याजवळ अक्षरशः ढसाढसा रडले आणि भीतीपोटी पक्ष सोडत असल्याचे स्पष्टीकरण दिले,  असे विधान राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप करताना आयोजित केलेल्या जाहीर सभेत केले आहे. त्यावर...
Read More...
राज्य 

'देशातील तरुण पिढी नासविण्याचे काम गुजरात मधून सुरू'

'देशातील तरुण पिढी नासविण्याचे काम गुजरात मधून सुरू' मुंबई: प्रतिनिधी   महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला नेण्याबरोबरच जगभरातील अमली पदार्थांचा व्यापार गुजरात मध्ये एकवटला आहे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मान्य करावे आणि अमली पदार्थाच्या सेवनामुळे नासाविला जाणाऱ्या तरुण पिढीला कसे वाचवावे याबाबत देशाला मार्गदर्शन करावे, अशी खोचक टीका शिवसेना    पंतप्रधानांनी...
Read More...
राज्य 

भारतीय जनता पक्षाकडून राज्यसभेसाठी उमेदवार जाहीर

भारतीय जनता पक्षाकडून राज्यसभेसाठी उमेदवार जाहीर मुंबई: प्रतिनिधी   राज्यसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. या उमेदवारांमध्ये विनोद तावडे किंवा पंकजा मुंडे यांची नाही तर नुकतेच काँग्रेसमधून भाजपत दाखल झालेले अशोक चव्हाण यांची वर्णी लागली आहे. त्यांच्याबरोबरच पुण्यातील माजी आमदार मेधा कुलकर्णी      
Read More...
राज्य 

'सीतेला पळविणाऱ्या रावणाच्या भूमिकेत भाजप'

'सीतेला पळविणाऱ्या रावणाच्या भूमिकेत भाजप' शिर्डी: प्रतिनिधी   सत्तारूढ भारतीय जनता पक्ष सध्या सीतेला पळवणाऱ्या रावणाच्या भूमिकेत असल्याची टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना केली. भाजपाने आमचे कितीही नेते पळवले तरीही जनता आमच्या बाजूने असल्याचा दावाही त्यांनी केला.   लोकसभा निवडणूक          
Read More...
राज्य 

भारतीय जनता पक्ष वॉशिंग मशीन आहे का?

भारतीय जनता पक्ष वॉशिंग मशीन आहे का? मुंबई: प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाने ज्यांच्यावर घोटाळ्यांचे आरोप केले, त्यांच्यासाठीच आपल्या पक्षाची दारे उघडली आहेत. भाजप काय वॉशिंग मशीन आहे की त्यात आल्यानंतर सगळे साफ होऊन जातात, असा सवाल अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाने संतापलेले काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला...
Read More...
राज्य 

... म्हणून सोडली काँग्रेस : अशोक चव्हाण

... म्हणून सोडली काँग्रेस : अशोक चव्हाण मुंबई: प्रतिनिधी   नुकतेच काँग्रेस मधून बाहेर पडलेले आणि भारतीय जनता पक्षाच्या उंबरठ्यावर उभे असलेले ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश करण्यापूर्वी पक्ष सोडण्यामागची आपली भूमिका स्पष्ट केली त्याचप्रमाणे पक्षाच्या राज्य स्तरावरील नेतृत्वावर सडकून टीका केली.   पक्षात राज्याच्या पातळीवर    
Read More...
राज्य 

अशोक चव्हाण यांनी दिली काँग्रेसला सोडचिठ्ठी

अशोक चव्हाण यांनी दिली काँग्रेसला सोडचिठ्ठी मुंबई: प्रतिनिधी   काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. भोकरदन येथील विधानसभा सदस्यत्वाचाही त्यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्याबाबत दीर्घकाळ सुरू असलेल्या भाजप प्रवेशाच्या वृत्तावर त्यांनी आपल्या कृतीने शिक्कामोर्तब केल्याचे मानले    
Read More...
राज्य 

'...म्हणून अशोक चव्हाणांनी करावा भाजपाचा विचार'

'...म्हणून अशोक चव्हाणांनी करावा भाजपाचा विचार' एकीकडे काँग्रेसला कोणतेही भवितव्य राहिलेले दिसत नाही तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व संपूर्ण जगाने मान्य केले आहे. या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांच्यासारख्या नेत्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा जरूर विचार करावा, अशा शब्दात भाजपा नेते आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी चव्हाण यांना खुले निमंत्रण दिले आहे. 
Read More...
राज्य 

'वंचितला आघाडीत घेण्यास आमचा विरोध नाही'

'वंचितला आघाडीत घेण्यास आमचा विरोध नाही' वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेची युती झाल्यानंतर वंचितला महाविकास आघाडीत सहभागी करून घेण्यास आमची कोणतीही हरकत नाही. विरोधही नाही, असा स्पष्ट निर्वाळा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांनी दिला. 
Read More...

Advertisement