रोहित पवार
राज्य 

'तुम्ही स्वतःच्या हिमतीवर काय केलं ते सांगता येत नाही'

'तुम्ही स्वतःच्या हिमतीवर काय केलं ते सांगता येत नाही' बारामती: प्रतिनिधी     राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यामुळे राज्यात सत्ता मिळाली. अजित दादांना पद मिळाली. त्यामुळे त्यांनी निधी आणला आणि विकास केला. मात्र तुम्ही स्वतःच्या हिमतीवर काय केलं असे विचारले तर ते सांगता येणार नाही, अशा      
Read More...
राज्य 

'सत्ताधाऱ्यांना अडचणीचे ठरत असल्यानेच आपल्यावर कारवाईला वेग'

'सत्ताधाऱ्यांना अडचणीचे ठरत असल्यानेच आपल्यावर कारवाईला वेग' छत्रपती संभाजीनगर: प्रतिनिधी सत्ताधाऱ्यांसाठी आपण अडचणीचे ठरत असल्यामुळेच आपल्यावरील कारवाईला वेग आला आहे. आता कारागृहात टाकण्याची कारवाई तेवढी शिल्लक आहे. मात्र, अशा कारवायांना आपण घाबरत नाही, असे आमदार रोहित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.   रोहित पवार आणि त्यांच्या      
Read More...
राज्य 

भारतीय जनता पक्षाकडून सत्तेचा गैरवापर

भारतीय जनता पक्षाकडून सत्तेचा गैरवापर मुंबई: प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाकडून देशात आणि महाराष्ट्रात सत्तेचा गैरवापर होत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. आमदार रोहित पवार यांनाही कदाचित कारागृहाची हवा खावी लागेल, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली.   भाजप        
Read More...
राज्य 

या भेटीमध्ये दडलय काय?

या भेटीमध्ये दडलय काय? पुणे: प्रतिनिधी   राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रमुख शरद पवार यांचे कट्टर समर्थक आणि राज्याचे माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी भल्या सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांचे समर्थक अजित पवार यांच्याशी जवळीक साधत रायगडावरील...
Read More...
राज्य 

'आमदार अपात्रता प्रकरणी भाजप नेत्यांच्या दबावाखाली निर्णय'

'आमदार अपात्रता प्रकरणी भाजप नेत्यांच्या दबावाखाली निर्णय' पुणे: प्रतिनिधी शिवसेनेचे आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निर्णय भारतीय जनता पक्षाच्या मोठ्या नेत्यांच्या दबावाखाली द्यावा लागला आहे. अध्यक्षांना भाजप नेत्यांचे ऐकणे भाग पडले, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त...
Read More...
राज्य 

'गरीब मराठी पोरांच्या भवितव्यावर शंका घेऊ नका'

'गरीब मराठी पोरांच्या भवितव्यावर शंका घेऊ नका' मुंबई: प्रतिनिधी सारथीच्या विद्यावेतनासाठी सरकारने विद्यार्थी संख्येवर अचानक घातलेली मर्यादा काढून टाकण्यात यावी या मागणीवर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या विधानाबाबत आमदार रोहित पवार यांनी त्यांना खडे बोल सुनावले आहेत. पीएचडी करून ही पोरं काय करणार, या अजितदादांच्या सवालावर...
Read More...
राज्य 

बेरोजगारी, दुष्काळ या विषयावर विशेष अधिवेशन का बोलवले नाही?

बेरोजगारी, दुष्काळ या विषयावर विशेष अधिवेशन का बोलवले नाही? पिंपरी: प्रतिनिधी सामान्य नागरिक अडचणीत असताना, बेरोजगारीच्या प्रश्नामुळे देशभरातील तरुण हवालदिल झालेले असताना, दुष्काळामुळे बळीराजा चिंताग्रस्त असताना संसदेचे विशेष अधिवेशन का बोलवले नाही, असा सवाल आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला. पिं पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे...
Read More...
राज्य 

'फोडाफोडीच्या राजकारणामुळे भाजपबाबत देशभरात रोष'

'फोडाफोडीच्या राजकारणामुळे भाजपबाबत देशभरात रोष' पुणे: प्रतिनिधी मराठी अस्मिता टिकवून ठेवण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेत भारतीय जनता पक्षाने फूट पाडली. इतर पक्षाच्या नेत्यांनी याबाबत भाष्य न करता आपापसात भांडत राहावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसही फोडली. आम्ही एकमेकात भांडत बसलो आणि ते दुरून मजा...
Read More...
राज्य 

'विरोधी नेत्यांच्या वादाचा भाजपला फायदा'

'विरोधी नेत्यांच्या वादाचा भाजपला फायदा' महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची ताकद फार उल्लेखनीय असल्याचे दिसून येत नाही. मात्र विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये असलेल्या वाद विवादांचा फायदा घेऊन भाजप पुढे जात असल्याचे ऐकवून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ज्येष्ठ नेत्यांचे कान टोचले आहेत.
Read More...

Advertisement