राधाकृष्ण विखे पाटील
राज्य 

माळशिरस तालुक्यात संपणार पाण्याचा वनवास

माळशिरस तालुक्यात संपणार पाण्याचा वनवास माळशिरस: प्रतिनिधी बुधवार दि 16 एप्रिल रोजी राज्याचे जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत माळशिरस तालुक्यातील 22 गावांच्या पाणी प्रश्न संदर्भात माळशिरसचे मा आ राम सातपुते यांनी मंत्रालयात जिल्ह्याचे पालकमंत्री ना जयकुमार गोरे मा खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या...
Read More...
राज्य 

वाहतूकदारांच्या संपामुळे भाज्यांचे दर गगनाला भिडले

वाहतूकदारांच्या संपामुळे भाज्यांचे दर गगनाला भिडले पुणे: प्रतिनिधी 'हिट अँड रन'बाबत करण्यात आलेल्या नव्या कायद्याच्या विरोधात वाहतूकदारांनी पुकारलेल्या संपमुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मालाची आवक लक्षणीय प्रमाणात घटली आहे. त्याचा परिणाम म्हणून भाज्यांच्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडत असून भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले आहेत. अपघात करून पळून...
Read More...
राज्य 

लवकरच स्टँप पेपर होणार हद्दपार 

लवकरच स्टँप पेपर होणार हद्दपार  बनावट दस्त नोंदणी द्वारे होणारी सर्वसामान्यांची फसवणूक लक्षात घेऊन ती टाळण्यासाठी राज्यात लवकरच सर्व दस्त नोंदणी यांत्रिक पद्धतीने करण्यात येणार आहे. त्यामुळे काही महिन्याच्या कालावधीत राज्यातून स्टॅम्प पेपर हद्दपार होणार आहेत, अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
Read More...
राज्य 

'रस्त्यावरच्या पोपटवाल्याची उपासमार नको'

'रस्त्यावरच्या पोपटवाल्याची उपासमार नको' मुंबई: प्रतिनिधी  कसबा पेठ पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव झाल्यानंतर पक्षाची पीछेहाट सुरू झाली आहे, असे भाकीत करणाऱ्या महाविकास आघाडीतील नेत्यांवर राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीका केली आहे. तुम्ही भविष्यवाणी करून रस्त्यावरच्या पोपटवाल्यांची उपासमार करू नका, अशा शब्दात विखे पाटील...
Read More...
राज्य 

'...म्हणून अशोक चव्हाणांनी करावा भाजपाचा विचार'

'...म्हणून अशोक चव्हाणांनी करावा भाजपाचा विचार' एकीकडे काँग्रेसला कोणतेही भवितव्य राहिलेले दिसत नाही तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व संपूर्ण जगाने मान्य केले आहे. या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांच्यासारख्या नेत्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा जरूर विचार करावा, अशा शब्दात भाजपा नेते आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी चव्हाण यांना खुले निमंत्रण दिले आहे. 
Read More...

Advertisement