गैरव्यवहार
राज्य 

'तुकाराम मुंडे यांना द्या मराठवाड्याचे विभागीय आयुक्त पद'

'तुकाराम मुंडे यांना द्या मराठवाड्याचे विभागीय आयुक्त पद' मुंबई: प्रतिनिधी धनंजय मुंडे यांच्यासारख्या मुजोर नेत्यांना पायबंद घालण्यासाठी धडाडीचे प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंडे यांच्यावर मराठवाडा विभागीय आयुक्त पदाची जबाबदारी सोपवावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्य सरकारकडे केली आहे.  धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर मराठवाड्यात बदलणारी राजकीय आणि...
Read More...
राज्य 

'पत्राचाळ आणि खिचडी घोटाळ्यातील पैशातून पाच पैसे तरी...'

'पत्राचाळ आणि खिचडी घोटाळ्यातील पैशातून पाच पैसे तरी...' ठाणे: प्रतिनिधी सध्या काही लोकांचे मानसिक संतुलन बिघडले असून त्यांनी तातडीने चांगला डॉक्टर बघावा आणि स्वतःवर उपचार करून घ्यावे. त्यांच्या उपचाराचा खर्च आम्ही आमच्या वैद्यकीय कक्षातून करू, असा टोला खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना...
Read More...
राज्य 

मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्ग जमीन संपादनाबाबत एसआयटीमार्फत चौकशी करणार 

मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्ग जमीन संपादनाबाबत एसआयटीमार्फत चौकशी करणार  मुंबई: प्रतिनिधी पालघर जिल्ह्यात मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्गासाठी जमीन संपादन करण्यात आली आहे. यामध्ये गैरव्यवहार झाल्याच्या स्थानिक नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. याबाबत एसआयटीमार्फत चौकशी करण्यात येईल, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत सांगितले. 'पालघर जिल्ह्यातील किराट गाव येथे मुंबई-वडोदरा...
Read More...
राज्य 

सहकारातील गैव्यवहार रोखण्यासाठी लवकरच समिती

सहकारातील गैव्यवहार रोखण्यासाठी लवकरच समिती मुंबई, दि. 3 :गेल्या काही दिवसांपासून पतसंस्थांमधील गैरव्यवहार आणि ठेवीदारांच्या ठेवी मिळण्यास येत असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य शासनामार्फत पावले उचलण्यात येत आहेत. या अडचणी प्राधान्याने सोडविण्यासाठी सहकार क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश असणारी नवीन समिती येत्या १५ दिवसांत स्थापन करण्यात येईल,...
Read More...

Advertisement