लोकसभा निवडणूक २०२४
देश-विदेश 

'निवडणूक जिंकण्यासाठी पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करण्याची गरज नाही'

'निवडणूक जिंकण्यासाठी पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करण्याची गरज नाही' नवी दिल्ली: प्रतिनिधी  निवडणूक जिंकण्यासाठी पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करणे आवश्यक नाही, असे विधान इंडिया आघाडीचे महत्त्वाचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. आणीबाणी नंतर झालेल्या सन १९७७ च्या सार्वत्रिक निवडणुकीचे उदाहरण त्यांनी आपल्या विधानाच्या समर्थनार्थ...
Read More...
देश-विदेश 

देशभरात समान नागरी कायद्याची अंमलबजावणी

देशभरात समान नागरी कायद्याची अंमलबजावणी भारतीय जनता पक्षाच्या मूलभूत विचारसरणीचा एक महत्त्वाचा मुद्दा असलेला समान नागरी कायदा सन 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ते शहरात लागू करण्याचे पाऊल सत्ताधारी भाजपकडून उचलण्याचे पूर्ण प्रयत्न केले जातील, अशी माहिती पक्षाच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. 
Read More...
देश-विदेश 

... तर भाजपला विजयापासून रोखणे शक्य

... तर भाजपला विजयापासून रोखणे शक्य तिरुवनंतपुरम: वृत्तसंस्था काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याच्या कारणावरून विरोधी पक्षांमध्ये झालेल्या एकजुटीचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री शशी थरूर यांनी स्वागत केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत विरोधकांची एकजूट कायम राहिली आणि या पक्षांनी एकमेकांच्या मतांचे...
Read More...
देश-विदेश 

भाजपने प्रसिद्ध केल्या 'काँग्रेस फाईल्स'

भाजपने प्रसिद्ध केल्या 'काँग्रेस फाईल्स' आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन बहुतेक राजकीय पक्षांनी एकमेकांविरोधात कंबर कसली असून त्याचाच एक भाग म्हणून भारतीय जनता पक्षाने 'काँग्रेस फाइल्स' ही दृकश्राव्य मोहीम हाती घेतली आहे. त्याचा पहिला भाग पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर प्रसिद्ध करण्यात आला. 
Read More...
राज्य 

नाना पटोले यांची पदावरून होणार उचलबांगडी?

नाना पटोले यांची पदावरून होणार उचलबांगडी? मुंबई: प्रतिनिधी     आगामी लोकसभा आणि अनेक राज्यांमधील विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन काँग्रेसमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल केले जाणार आहेत. या फेरबदलात आपल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाच्या कार्यकाळात वादग्रस्त ठरलेले नाना पटोले यांची श्रेष्ठी पाठराखण करणार की उचल बांगडी, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता...
Read More...

Advertisement