शिवसेना शिंदे गट
राज्य 

राज्य मंत्रिमंडळ शपथविधीचा मार्ग खुला

राज्य मंत्रिमंडळ शपथविधीचा मार्ग खुला मुंबई: प्रतिनिधी  राज्याच्या गृहमंत्री पदावरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात सुरू असलेल्या वादामुळे मंत्रिमंडळाचा शपथविधी दीर्घकाळ रखडला आहे. मात्र, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये झालेल्या चर्चेनंतर गृहमंत्री पदाचा वाद संपुष्टात आला असून...
Read More...
राज्य 

'शिंदे गटाला अधिक किंवा समान जागा मिळाव्या'

'शिंदे गटाला अधिक किंवा समान जागा मिळाव्या' मुंबई: प्रतिनिधी  राज्यातील विधानसभा निवडणुका महायुतीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जाणार आहेत. त्यामुळे शिंदे गटाला अधिक जागा मिळाव्या किंवा समप्रमाणात जागावाटप व्हावे, अशी मागणी शिंदे गटाचे आमदार व माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी केली आहे.  एकीकडे वरिष्ठ पातळीवर...
Read More...
राज्य 

'महायुतीतील बोलघेवड्या नेत्यांना आवरा'

'महायुतीतील बोलघेवड्या नेत्यांना आवरा' मुंबई: प्रतिनिधी  केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे निवडणूक रणनीतीकार अमित शहा यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना महायुतीतील बोलघेवड्या नेत्यांना आवर घालण्याची सूचना केली. महायुती म्हणून सर्व घटक पक्ष एकत्र असल्याचा...
Read More...
राज्य 

'हिम्मत दाखवून राज ठाकरे यांना गजाआड करा'

'हिम्मत दाखवून राज ठाकरे यांना गजाआड करा' अमरावती: प्रतिनिधी  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची परप्रांतीयानबाबतीत भूमिका समाज घटकांमध्ये आणि देशात फूट पाडणारी आहे. त्यामुळे राज्य सरकारने हिम्मत दाखवून ठाकरे यांना टाडा, मोक्का किंवा राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करून गजाआड करावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे...
Read More...
राज्य 

छत्रपती संभाजीनगरच्या उमेदवारीची माळ अखेर संदिपान भुमरे यांच्या गळ्यात

छत्रपती संभाजीनगरच्या उमेदवारीची माळ अखेर संदिपान भुमरे यांच्या गळ्यात छत्रपती संभाजीनगर: प्रतिनिधी महायुतीमध्ये दीर्घकाळ ताणाताणी घडवून आणणाऱ्या छत्रपती संभाजी नगर लोकसभा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाच्या पदरात पडला असून या ठिकाणी संदिपान भुमरे यांना महायुतीची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या मतदारसंघात दोन शिवसैनिकांमध्ये काट्याची लढत पाहायला मिळणार आहे. छत्रपती...
Read More...
राज्य 

काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे शिवसेना शिंदे गटात दाखल

काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे शिवसेना शिंदे गटात दाखल मुंबई: प्रतिनिधी काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. काही नेत्यांच्या राजकारणामुळे काँग्रेस पक्ष रसातळाला गेला असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. यापूर्वी काँग्रेसने ते मिलिंद देवरा, अशोक चव्हाण, बाबा सिद्दिकी या भाड्याने...
Read More...
राज्य 

'बंडखोरी करू नका, युतीधर्म पाळा, राजकीय पुनर्वसन नक्की होईल'

'बंडखोरी करू नका, युतीधर्म पाळा, राजकीय पुनर्वसन नक्की होईल' मुंबई: प्रतिनिधी आपल्याला उमेदवारी मिळाली नसली तरीही बंडखोरी करू नका. युतीधर्म पाळा, असे आवाहन करीत आपले राजकीय पुनर्वसन निश्चितपणे केले केले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटातील विद्यमान खासदारांना केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटातील...
Read More...
राज्य 

कोकणात राणे यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा 

कोकणात राणे यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा  मुंबई: प्रतिनिधी  भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गटाच्या जागावाटपात वादाचे कारण ठरलेल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाल्याची चिन्हे आहेत. शिंदे गटाचे संभाव्य उमेदवार सामंत यांनी समाजमाध्यमाद्वारे माघार घेण्याचे सूतोवाच केले आहे....
Read More...
राज्य 

'राजकारणात' कोणी कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो...'

'राजकारणात' कोणी कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो...' मुंबई: प्रतिनिधी  राजकारणात कोणी कोणाचा कायमस्वरूपी शत्रू किंवा मित्र नसतो, हे सूचक उद्गार आहेत बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला आव्हान देणाऱ्या शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांचे! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खुद्द अजित...
Read More...
राज्य 

'बारामतीत पवारांचा प्रचार करण्यापेक्षा...'

'बारामतीत पवारांचा प्रचार करण्यापेक्षा...' पुणे: प्रतिनिधी  बारामती मतदारसंघात सुनेत्रा पवार यांचा प्रचार करण्यापेक्षा पुण्याचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा प्रचार करू, अशा आशयाचा निरोप खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेना शिंदे गटाच्या वर्तुळात समाजमाध्यमाद्वारे प्रसिद्ध होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट  महायुतीचा घटक पक्ष असला तरी...
Read More...
राज्य 

शिंदे गटात जाणार असल्याच्या वृत्ताचा दानवे यांच्याकडून इन्कार

शिंदे गटात जाणार असल्याच्या वृत्ताचा दानवे यांच्याकडून इन्कार छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून नाराज होऊन शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या वृत्ताचा विरोधी पक्षनेते व शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी इन्कार केला आहे. सामान्य शिवसैनिक असूनही आपल्यावर पक्षाने विरोधी पक्षनेते पदासाठी महत्त्वाची जबाबदारी...
Read More...
राज्य 

'आता अजित पवार यांच्याबरोबर मनोमीलन अशक्यच'

'आता अजित पवार यांच्याबरोबर मनोमीलन अशक्यच' मुंबई: प्रतिनिधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्याबरोबर अत्यंत खालच्या पातळीवरचे वर्तन करूनही आपण त्यांच्याशी जुळवून घेण्याचा अनेकदा प्रयत्न केला. मात्र अजित पवार यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. यापुढे त्यांच्याशी मनोमीलन केवळ अशक्य आहे, असे बारामती येथून परस्पर आपली उमेदवारी जाहीर...
Read More...

Advertisement