पंतप्रधान नरेंद्र मोदी
राज्य 

'भाजप आणि रालोआ मिळवू शकणार नाहीत दोनशे चाळीसपेक्षा अधिक जागा'

'भाजप आणि रालोआ मिळवू शकणार नाहीत दोनशे चाळीसपेक्षा अधिक जागा' मुंबई: प्रतिनिधी  भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील त्यांचे मित्रपक्ष मिळून या लोकसभा निवडणुकीत  240 पेक्षा अधिक जागा मिळवू शकणार नाहीत, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी एका मुलाखतीत बोलताना केला आहे.  दिल्लीचे मुख्यमंत्री...
Read More...
राज्य 

... मग कोणत्या तोंडाने जनतेकडे मागायची मते?

... मग कोणत्या तोंडाने जनतेकडे मागायची मते? पुणे : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तुम्हीच पुण्यात पाचारण करता. त्यांना पुरस्कार देता. आदर सत्कार करता. मग त्यांच्याच विरोधात आम्ही मतदारांकडे मते कोणत्या तोंडाने मागायची, अशा शब्दात काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांकडूनच खुद्द केसरी वाड्यात टिळक कुटुंबीयांबद्दलचा राग व्यक्त झाला. लोकसभा...
Read More...
राज्य 

'गुंडांची पाठराखण करणारे सरकार बरखास्त करा'

'गुंडांची पाठराखण करणारे सरकार बरखास्त करा' मुंबई: प्रतिनिधी   राज्यातील कायदा सुव्यवस्था स्थिती रसातळाला गेली असून सरकार पोलिसांच्या नव्हे तर गुंडांच्या पाठीशी उभे राहत आहे. असे गुंडांची पाठराखंड करणारे सरकार बरखास्त करा आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव    अभिषेक...
Read More...
देश-विदेश 

'मोदी हटाव म्हणणारे विरोधक कटविणे हीच आमची भूमिका'

'मोदी हटाव म्हणणारे विरोधक कटविणे हीच आमची भूमिका' शिर्डी: प्रतिनिधी पाटणा येथे बैठकीत जमलेल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांचे ‘मोदी हटाव’ हे एकमेव धोरण आहे. मात्र, मोदी हटाव म्हणणाऱ्या विरोधकांना कटव हे आमचे धोरण आहे, असे सांगत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी विरोधकांवर आपल्या खास शैलीत टीका केली....
Read More...
देश-विदेश 

पंतप्रधान मोदी यांनी केले नव्या संसद भवनाचे लोकार्पण

पंतप्रधान मोदी यांनी केले नव्या संसद भवनाचे लोकार्पण नवी दिल्ली प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या उपस्थितीत नव्या संसद भवनाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी लोकसभेच्या जालना सत्ता हस्तांतरणाचे प्रतीक असलेला राजदंड अर्थात संगोलची प्रतिष्ठापना करण्यात आली. नव्या संसद भवनाच्या लोकार्पण कार्यक्रमात अनेक...
Read More...
देश-विदेश 

'पंचप्रणाच्या आधारे भारत मिळवेल जगातील उच्च स्थान'

'पंचप्रणाच्या आधारे भारत मिळवेल जगातील उच्च स्थान' नवी दिल्ली: वृत्तसंस्था  स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अमृत महोत्सवापर्यंतच्या देशाच्या प्रवासात नागरी सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे योगदान मोलाचे असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. नागरी सेवा दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात मोदी यांनी अधिकाऱ्यांना देशाला उच्च स्थानावर घेऊन जाणाऱ्या पंचप्रणांची आठवण...
Read More...
देश-विदेश 

'लोकांची बेचैनी कृतिशीलतेत बदलणे आवश्यक'

'लोकांची बेचैनी कृतिशीलतेत बदलणे आवश्यक' नवी दिल्ली: वृत्तसंस्था  जागतिक हवामान बदलाबाबत सातत्याने काही ऐकण्यात व वाचनात येत असल्याने अनेक जण त्याबद्दल बेचैन असतात. कारण त्यांना याबाबत काय करावे हे समजत नाही. केवळ सरकार आणि जागतिक संस्था याबाबत काही करू शकतात, अशी बहुतेकांची समजूत असते. मात्र...
Read More...
देश-विदेश 

'अदानी समूहावरील आरोपांची कसून चौकशी करा'

'अदानी समूहावरील आरोपांची कसून चौकशी करा' अदानी समूहाकडून आर्थिक फसवेगिरी झाल्याच्या 'हिंडेनबर्ग'च्या आरोपांची सेबी आणि रिझर्व्ह बँकेमार्फत कसून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केली आहे. 
Read More...
देश-विदेश 

मध्यमवर्गाला लवकरच मोठी भेट मिळण्याची शक्यता 

मध्यमवर्गाला लवकरच मोठी भेट मिळण्याची शक्यता  लवकरच सादर होणारा अर्थसंकल्प हा मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अखेरचा पूर्ण अर्थसंकल्प असणार आहे. या अर्थसंकल्पात सरकारकडून आयकर मर्यादा वाढवून मध्यमवर्गीयांना मोठी भेट मिळण्याची शक्यता आहे. 
Read More...
राज्य 

'मुंबई महापालिकेत भाजपला सत्ता द्या'

'मुंबई महापालिकेत भाजपला सत्ता द्या' महाराष्ट्रात काही काळ भारतीय जनता पक्ष काही काल सत्तेबाहेर राहिल्याने विकासाचे डबल इंजिन अडीच वर्ष चालू शकले नाही. आता मुंबईच्या विकासासाठी महापालिकेची सत्ता भाजपच्या हातात द्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. 
Read More...
राज्य 

'मोदी, शहा फोडाफोडीच्या राजकारणात मग्न'

'मोदी, शहा फोडाफोडीच्या राजकारणात मग्न' नरेंद्र मोदी आणि अमित शहा जेव्हापासून पंतप्रधान आणि गृहमंत्री बनले आहेत तेव्हापासून त्यांचे लक्ष राज्यकारभार करण्यापेक्षा निवडणुकांकडे अधिक आहे. इतर पक्षात फोडाफोडी करण्यातच ते दोघे मश्गुल आहेत, असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे. मोदी, शहा यांच्या मुखात राम आणि बगलेत सुरी असल्याचा टोमणाही त्यांनी मारला.
Read More...
अन्य 

बहुविद्याशाखीय तंत्रशिक्षण आणि संशोधन प्रकल्पासाठी महाराष्ट्राची निवड

बहुविद्याशाखीय तंत्रशिक्षण आणि संशोधन प्रकल्पासाठी महाराष्ट्राची निवड राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या  शिफारशींनुसार  केंद्र सरकारकडून  जागतिक बॅंक अर्थसहाय्यीत तंत्र शिक्षणातील बहुविद्याशाखीय शिक्षण आणि संशोधन सुधारणा प्रकल्प (Multidisciplinary Education and Research Improvement in Technical Education) राबविण्यात येत आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्याची निवड केली आहे. त्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांनी आभार मानले.
Read More...

Advertisement