सुनील तटकरे
राज्य 

'... तसा कोणता प्रस्ताव नाही आणि चर्चाही नाही'

'... तसा कोणता प्रस्ताव नाही आणि चर्चाही नाही' अलिबाग: प्रतिनिधी  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट एकत्र येणार असल्याच्या चर्चांना सध्या जोर आला आहे. मात्र, आत्ता तरी अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव पक्षासमोर आलेला नाही किंवा पक्षनेतृत्वाच्या पातळीवर अशी कोणती चर्चाही सुरू नाही. त्यामुळे...
Read More...
राज्य 

राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी खासदार प्रफुल पटेल

राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी खासदार प्रफुल पटेल मुंबई: प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यसभेसाठी राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांच्या नावाची घोषणा प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज माध्यमांशी बोलताना केली. राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून कुणाच्या नावाची घोषणा होणार याची उत्सुकता महाराष्ट्राला लागलेली असताना आणि महायुतीतील भाजप आणि शिवसेनेने...
Read More...
राज्य 

'अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचा प्रश्न सध्यातरी उद्भवत नाही'

'अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचा प्रश्न सध्यातरी उद्भवत नाही' पुणे: प्रतिनिधी अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे अशी लाखो कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस हा आता राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष आहे. आघाडीच्या राजकारणाला येणाऱ्या मर्यादा लक्षात घेता अजित दादांचे मुख्यमंत्रीपद हा प्रश्न सध्या तरी उद्भवत नाही, अशी स्पष्टोक्ती...
Read More...

Advertisement