राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट
राज्य 

काकांच्या पक्षासह मित्र पक्षालाही अजित दादांचा धक्का

काकांच्या पक्षासह मित्र पक्षालाही अजित दादांचा धक्का मुंबई: प्रतिनिधी आपल्या काकांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि महायुतीतील मित्रपक्ष असलेला भारतीय जनता पक्ष या दोघांनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धक्का दिला आहे. सांगली जिल्ह्यातील चार माजी आमदारांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि भाजपचे महत्त्वाचे नेते आज...
Read More...
राज्य 

'जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून मला गोळ्या घालण्याचा प्रयत्न"

'जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून मला गोळ्या घालण्याचा प्रयत्न मुंबई: प्रतिनिधी    मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू असताना त्या आंदोलनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्यांनी आपल्याला गोळ्या घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मराठा समाजासाठी आपण करीत असलेले मराठा...
Read More...
राज्य 

'विशाल पाटील यांना तिकीट मिळू नये हा जयंत पाटील यांचा डाव'

'विशाल पाटील यांना तिकीट मिळू नये हा जयंत पाटील यांचा डाव' सांगली: प्रतिनिधी सांगलीच्या राजकारणातून वसंतदादा घराणे संपविण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा डाव असून विशाल पाटील यांना डावलून ही जागा शिवसेना ठाकरे गटाच्या घशात घालण्याचा कट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना पुढे...
Read More...
राज्य 

माढ्याचा तिढा वाढला, शरद पवार गटात बंडखोरीची शक्यता

माढ्याचा तिढा वाढला, शरद पवार गटात बंडखोरीची शक्यता सोलापूर: प्रतिनिधी माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये येणार आणि त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळणार हे निश्चित झाले असतानाच या गटात बंडखोरी होण्याची शक्यता वाढली आहे. या मतदारसंघातून इच्छुक असलेले अभयसिंह जगताप अपक्ष निवडणूक लढविण्याच्या तयारीत...
Read More...
राज्य 

साताऱ्यात शरद पवार गटाचा उमेदवार ठरला

साताऱ्यात शरद पवार गटाचा उमेदवार ठरला मुंबई प्रतिनिधी बराच काळ चर्चेत असलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी शशिकांत शिंदे यांना देण्यात आली आहे. शिंदे हे सध्या विधान परिषद सदस्य आहेत. शरद पवारांचे विश्वासू मानले जाणारे शिंदे यांचा सातारा जिल्हा विशेष कोरेगाव तालुक्यात...
Read More...
राज्य 

'... तर इंडिया आघाडीतून बाहेर पडा'

'... तर इंडिया आघाडीतून बाहेर पडा' मुंबई: प्रतिनिधी तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांचे सनातन धर्माबाबतचे वक्तव्य मान्य नसेल तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी इंडिया आघाडीतून बाहेर पडावे, असे आव्हान भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे. डेंगू, मलेरिया,कोरोना या रोगांप्रमाणेच सनातन धर्माचे...
Read More...

Advertisement