अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
देश-विदेश 

'तालकटोरा मैदानात उभारावे मराठा वीरांचे पुतळे'

'तालकटोरा मैदानात उभारावे मराठा वीरांचे पुतळे' मुंबई: प्रतिनिधी  एकेकाळी दिल्लीचे तख्त राखणारे पहिले बाजीराव पेशवे, महादजी शिंदे आणि मल्हारराव होळकर या मराठा वीरांचे पुतळे राजधानी दिल्लीतील तालकटोरा मैदानावर उभारण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली...
Read More...
राज्य 

खुल्या कवी संमेलनात दोनशे साठ कवींचा बावीस तासांचा विक्रम

खुल्या कवी संमेलनात दोनशे साठ कवींचा बावीस तासांचा विक्रम दिल्ली : प्रतिनिधी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियम वर सुरू असलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील शेकडो कवींनी स्वरचित कविता सादर करून कवी संमेलनात अनोखा विक्रम नोंदवला. नवतरुणी, तिचे सौंदर्य, प्रेम, प्रेमभंग, निसर्ग कविता, निसर्गाचे विविध...
Read More...
राज्य 

'प्रामाणिक माणसेच बदलू शकतात व्यवस्था'

'प्रामाणिक माणसेच बदलू शकतात व्यवस्था' दिल्ली : प्रतिनिधी  "प्रामाणिक माणसे इतिहास घडवतात. अशा माणसांचा इतिहास लिहल्यास त्यांच्या कार्याला न्याय मिळतो. हीच माणसे व्यवस्था बदलू शकतात. आणि म्हणूनच व्यवस्था बदलासाठी आपल्या चांगुलपणाची जाणीव होणे महत्वाचे असते,"  असे प्रतिपादन ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रक...
Read More...
राज्य 

'कविकट्टामध्ये सहभागासाठी शुल्क आकारू नका'

'कविकट्टामध्ये सहभागासाठी शुल्क आकारू नका' नवी दिल्ली: प्रतिनिधी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवी कट्टा उपक्रमात सहभागी कवींना कोणत्याही प्रकारे शुल्क आकारले जाऊ नये, अशी सूचना स्वागताध्यक्ष शरद पवार यांनी आयोजकांना केली आहे.  ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे २१,२२,२३ फेब्रुवारी २०२५...
Read More...
राज्य 

साहित्य संमेलनात साने गुरुजींच्या अप्रकाशित साहित्याचे होणार प्रकाशन

साहित्य संमेलनात साने गुरुजींच्या अप्रकाशित साहित्याचे होणार प्रकाशन साने गुरुजी साहित्य नगरी :  प्रतिनिधी अमळनेर येथे दि. २ ते ४ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत पूज्य साने गुरुजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालयर येथे पार पडत असलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्यात आली आहे. सुमारे...
Read More...
अन्य 

मराठी साहित्य संमेलनपूर्व सांस्कृतिक कार्यक्रम २९ पासून मेजवानी

मराठी साहित्य संमेलनपूर्व सांस्कृतिक कार्यक्रम २९ पासून मेजवानी साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर :  प्रतिनिधी ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि. २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर येथील पू.साने गुरुजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालयात होत आहे. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने २९ जानेवारीपासून संमेलनपूर्व सांस्कृतिक कार्यक्रमांचे...
Read More...
राज्य 

साहित्य संमेलनासाठी ‘साने गुरुजी साहित्य नगरी’ उभारण्यास सुरुवात

 साहित्य संमेलनासाठी ‘साने गुरुजी साहित्य नगरी’ उभारण्यास सुरुवात साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर :  प्रतिनिधी अमळनेर येथे २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी होत असलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची जय्यत तयारी सुरु झाली आहे. संमेलनाचा उत्साह संपूर्ण खान्देशात दिसून येत आहे. प्रताप महाविद्यालयात उभारण्यात...
Read More...
राज्य 

बालमेळावा : बाल अध्यक्ष, बाल उद्घाटक व बाल संमेलनाध्यक्षाच्या नावाची घोषणा

बालमेळावा : बाल अध्यक्ष, बाल उद्घाटक व बाल संमेलनाध्यक्षाच्या नावाची घोषणा साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर : प्रतिनिधी ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि. २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर शहरात होत आहे. या निमित्ताने दि. १ रोजी बालमेळावा आयोजित करण्यात आला आहे. या बालमेळाव्याच्या अध्यक्षपदी तात्यासाहेब...
Read More...
राज्य 

अ.भा. मराठी साहित्य संमेलनाला 'डिजिटल'चा साज

अ.भा. मराठी साहित्य संमेलनाला 'डिजिटल'चा साज साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर : प्रतिनिधी अमळनेर येथे होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात यंदा आयोजकांकडून डिजिटल तंत्रज्ञानाचा पुरेपुर वापर करण्यात येत आहे. मराठी साहित्य संमेलनाच्या पारंपारिक परंपरेला यंदा डिजिटल टच देण्यात आला आहे. साहित्य संमेलनाशी निगडीत...
Read More...
राज्य 

'साहित्य संमेलन खानदेशच्या साहित्यिक वैभवात भर घालणारे ठरेल'

'साहित्य संमेलन खानदेशच्या साहित्यिक वैभवात भर घालणारे ठरेल'    साने गुरुजी साहित्य नगरी: प्रतिनिधी  पूज्य साने गुरूजी यांचे हे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष (१२५ वर्ष) आहे. या काळात त्यांची कर्मभूमी असलेल्या अमळनेरमध्ये ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे, याचा आनंद आहे. हे संमेलन खान्देशच्या साहित्यिक वैभवात...
Read More...
राज्य 

साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष रवींद्र शोभणे यांनी घेतली डॉ. नीलम गोऱ्हे यांची सदिच्छा भेट 

साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष रवींद्र शोभणे यांनी घेतली डॉ. नीलम गोऱ्हे यांची सदिच्छा भेट  नागपूर : प्रतिनिधी ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष रवींद्र शोभणे आणि त्यांच्या पत्नी अरुणा शोभणे यांनी विधानभवन नागपूर येथे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी सन्माननीय मंत्री दीपक केसरकर,  गिरीश महाजन आणि...
Read More...
अन्य 

मराठी साहित्य संमेलनात 'बालमेळावा'; चिमुकल्यांना मिळणार हक्काचं व्यासपीठ

मराठी साहित्य संमेलनात 'बालमेळावा'; चिमुकल्यांना मिळणार हक्काचं व्यासपीठ साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर: प्रतिनिधी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साने गुरुजींची कर्मभूमी अमळनेर जिल्हा जळगांव येथे २, ३, ४ फेब्रुवारी २०२४ या तीन दिवसात होत आहे. संमेलनाच्या पूर्वसंध्येला १ फेब्रुवारी २०२४...
Read More...

Advertisement