पक्षप्रवेश
राज्य 

काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे शिवसेना शिंदे गटात दाखल

काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे शिवसेना शिंदे गटात दाखल मुंबई: प्रतिनिधी काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. काही नेत्यांच्या राजकारणामुळे काँग्रेस पक्ष रसातळाला गेला असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. यापूर्वी काँग्रेसने ते मिलिंद देवरा, अशोक चव्हाण, बाबा सिद्दिकी या भाड्याने...
Read More...
राज्य 

शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सूनबाई भाजपामध्ये 

शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सूनबाई भाजपामध्ये  मुंबई: प्रतिनिधी  मराठवाड्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ आणि प्रभावशाली नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सूनबाई अर्चना पाटील यांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला....
Read More...
देश-विदेश 

ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांचा भाजपमध्ये प्रवेश

ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांचा भाजपमध्ये प्रवेश मुंबई: प्रतिनिधी ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने त्यांना मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. पक्षात वरिष्ठ नेते जे सांगतील त्याप्रमाणे काम करू, असे त्यांनी पक्षप्रवेशानंतर म्हटले आहे.   भारतीय जनता पक्षात प्रवेश  
Read More...
राज्य 

शिवसेना ठाकरे गटाच्या प्रा. शिल्पा बोडखे शिंदे यांच्या शिवसेनेत

शिवसेना ठाकरे गटाच्या प्रा. शिल्पा बोडखे शिंदे यांच्या शिवसेनेत मुंबई: प्रतिनिधी   शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पूर्व विदर्भ महिला संपर्क संघटक आणि प्रवक्त्या प्रा. शिल्पा बोडखे यांनी वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपसभापती तथा शिवसेना महिला नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत हाती भगवा घेत या...
Read More...
राज्य 

विदर्भातील ठाकरे गट आणि मनसेच्या महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या शिंदे गटात

विदर्भातील ठाकरे गट आणि मनसेच्या महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या शिंदे गटात    मुंबई: प्रतिनिधी शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॅा.नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत व  किरण पाडंव यांच्या समन्वयातून बाळासाहेब भवन, नरीमन पॅाईट, मुंबई येथे ठाकरे गटाच्या भद्रावती, चंद्रपूर नगराध्यक्षा मीनल आत्राम, तसेच त्याचसोबत माजी नगरसेवक नाना दुर्गे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना चंद्रपूर जिल्हा महिला...
Read More...

Advertisement