शरद पवार
देश-विदेश 

'चीनपासून भारताला सतर्क राहण्याची गरज'

'चीनपासून भारताला सतर्क राहण्याची गरज' मुंबई: प्रतिनिधी भारताने पाकिस्तानतील दहशतवादी अड्ड्यांवर केलेले हल्ले योग्यच आहेत. आम्ही यामध्ये कोणतेही राजकारण नाही आणता सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, अशी ग्वाही देतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी भारताने चीनपासून सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली...
Read More...
राज्य 

कराड येथे नवोदित साहित्य संमेलनाचे आयोजन

कराड येथे नवोदित साहित्य संमेलनाचे आयोजन कराड: प्रतिनिधी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित ३१ वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन ९ व १० मे  २०२५ रोजी कराड संपन्न होणार आहे. या संमेलनाचे उद्घाटन लोकनेते शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते होणार असल्याची घोषणा आज साहित्य परिषदेचे...
Read More...
देश-विदेश 

'तालकटोरा मैदानात उभारावे मराठा वीरांचे पुतळे'

'तालकटोरा मैदानात उभारावे मराठा वीरांचे पुतळे' मुंबई: प्रतिनिधी  एकेकाळी दिल्लीचे तख्त राखणारे पहिले बाजीराव पेशवे, महादजी शिंदे आणि मल्हारराव होळकर या मराठा वीरांचे पुतळे राजधानी दिल्लीतील तालकटोरा मैदानावर उभारण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली...
Read More...
राज्य 

शरद पवार पक्षात करणार आमूलाग्र फेरबदल

शरद पवार पक्षात करणार आमूलाग्र फेरबदल मुंबई: प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासह महाविकास आघाडीच्या दारुण पराभवानंतर पक्ष प्मुख शरद पवार यांनी पक्षात आमूलाग्र बदल घडविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार स्थानिक पातळीपासून राज्याच्या पातळीपर्यंत नेतृत्वात बदल घडवून नवे नेतृत्व विकसित करण्याचा प्रयोग केला जाणार...
Read More...
राज्य 

'कविकट्टामध्ये सहभागासाठी शुल्क आकारू नका'

'कविकट्टामध्ये सहभागासाठी शुल्क आकारू नका' नवी दिल्ली: प्रतिनिधी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवी कट्टा उपक्रमात सहभागी कवींना कोणत्याही प्रकारे शुल्क आकारले जाऊ नये, अशी सूचना स्वागताध्यक्ष शरद पवार यांनी आयोजकांना केली आहे.  ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे २१,२२,२३ फेब्रुवारी २०२५...
Read More...
राज्य 

मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत ठाकरे यांचा उलटफेर

मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत ठाकरे यांचा उलटफेर मुंबई: प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करा, अशी आग्रही मागणी कर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता आपल्या मागणीबाबत उलटफेर घेतला आहे. आधी सत्ताधारी महायुतीला त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करू दे, लगेच दुसऱ्या दिवशी...
Read More...
राज्य 

'पवार यांनीच सुरू केले फोडाफोडी आणि जातीभेदाचे राजकारण'

'पवार यांनीच सुरू केले फोडाफोडी आणि जातीभेदाचे राजकारण' नागपूर: प्रतिनिधी  महाराष्ट्रात फोडाफोडी आणि जातीभेदाचे राजकारण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनीच सुरू केले. आजचे राजकारणापुरते मर्यादित न राहता घराघरात शिरले आहे, या आरोपाचा पुनरुच्चार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केला.  विधानसभा निवडणुकीत उमेदवार...
Read More...
राज्य 

पवारांनी दिली कार्यकर्त्यांना शपथ

पवारांनी दिली कार्यकर्त्यांना शपथ पुणे: प्रतिनिधी  राज्यात महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी सजग राहून महाराष्ट्र अत्याचार मुक्त करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना केले.  बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी महाराष्ट्र बंद करण्यास उच्च न्यायालयाने अटकाव केल्यानंतर महाविकास आघाडीच्या वतीने मूक...
Read More...
राज्य 

'...म्हणून देऊ शकलो शैक्षणिक संस्थांमध्ये भरीव योगदान'

'...म्हणून देऊ शकलो शैक्षणिक संस्थांमध्ये भरीव योगदान' पुणे: प्रतिनिधी "जुन्या पिढीतील अनेक लोकांनी शिक्षणाची गंगा ग्रामीण भागात विस्तारण्यासाठी परिश्रम घेतले. माझी आई शारदा पवार या माझ्या जन्मावेळी लोकल बोर्डाच्या सदस्य होत्या. तत्कालीन लोकल बोर्डाचे अध्यक्ष शंकरराव मोरे यांनी शिक्षण उपक्रमांबाबत बैठक बोलावली होती आणि ती सर्वांना अनिवार्य...
Read More...
राज्य 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बंद मधून माघार

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बंद मधून माघार मुंबई: प्रतिनिधी  कोणत्याही राजकीय पक्षाला बंद पुकारण्याचा हक्क नाही, असे स्पष्ट निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर महाविकास आघाडीने उद्या पुकारलेल्या बंद मधून माघार घेण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी घेतला आहे. उच्च न्यायालयांच्या निर्देशांना त्वरित...
Read More...
राज्य 

'झालं गेलं, गंगेला मिळालं... आता बोलणार विकासावरच'

'झालं गेलं, गंगेला मिळालं... आता बोलणार विकासावरच' शिर्डी: प्रतिनिधी  लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान जे काही घडले ते झाले गेले, गंगेला मिळाले. या पुढील काळात आम्ही फक्त विकासावरच बोलणार, असा निर्वाळा उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. महायुतीतील अंतर्गत बाबींवर चर्चाही...
Read More...
राज्य 

'हिम्मत दाखवून राज ठाकरे यांना गजाआड करा'

'हिम्मत दाखवून राज ठाकरे यांना गजाआड करा' अमरावती: प्रतिनिधी  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची परप्रांतीयानबाबतीत भूमिका समाज घटकांमध्ये आणि देशात फूट पाडणारी आहे. त्यामुळे राज्य सरकारने हिम्मत दाखवून ठाकरे यांना टाडा, मोक्का किंवा राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करून गजाआड करावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे...
Read More...

Advertisement