वृत्तवाहिन्या
देश-विदेश 

देशात मुक्त आणि संतुलीत माध्यमे हवीत: सर्वोच्च न्यायालय

देशात मुक्त आणि संतुलीत माध्यमे हवीत: सर्वोच्च न्यायालय दर्शक संख्येच्या (टीआरपी) स्पर्धेत अनेकदा वृत्तवाहिन्यांकडून द्वेषमूलक प्रचाराला खतपाणी घातले जात असल्याची टिप्पणी करून सर्वोच्च न्यायालयाने त्याबद्दल संताप व्यक्त केला. देशाला मुक्त पण संतुलीत माध्यमांची आवश्यकता व्यक्त करतानाच वृत्तवाहिन्यांचे नियमन करणारी संस्था का अस्तित्वात नाही, असा सवालही न्यायालयाने केला.
Read More...
देश-विदेश 

'बातम्या दाखवताना दृश्यांबाबत नियमांचे पालन करा'

'बातम्या दाखवताना दृश्यांबाबत नियमांचे पालन करा' वृत्तवाहिन्यांनी बातम्या प्रसारित करताना त्याच्याशी संबंधित दृश्य योग्य प्रमाणात संकलीत केली जातील याची काटेकोर काळजी घेऊन तत्संबंधी नियमांचे कटाक्षाने पालन करावे, अशी सूचना माहिती व प्रसारण विभागाने केली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याच्या कार अपघाताच्या बातम्या दाखविताना अयोग्य प्रकारे दृश्य प्रसारित करण्यात आल्याची दखल घेऊन या सूचना करण्यात आल्या आहेत.
Read More...

Advertisement