Pune Rally
देश-विदेश 

पुणे शहरात महाबोधी विहार मुक्तीसाठी बौध्द समाजाचा महामोर्चा आंदोलन!

पुणे शहरात महाबोधी विहार मुक्तीसाठी बौध्द समाजाचा महामोर्चा आंदोलन! पुणे, प्रतिनिधी बिहार राज्यातील पाटणा  बौधद गया येथील महाबोधी विहारात गेले अनेक वर्ष झाले त्याठिकाणी ब्राह्मण व्यवस्थापन असून ब्राह्मणाच्या ताब्यात असलेले महाबोधी विहार हे मुक्त करून  ते बौध्दांच्या ताब्यात द्या यासाठी देशभर भन्तेजींच्या नेतृत्वात महाविहार मुक्तीसाठी आंदोलने सुरु आहेत. आज...
Read More...

Advertisement