स्थानिक स्वराज्य संस्था
राज्य 

महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अधांतरीच

महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अधांतरीच मुंबई : प्रतिनिधी राज्यातील सर्व महत्त्वाच्या महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दीर्घकाळापासून प्रलंबित आहेत. राजकीय आणि प्रशासकीय दृष्ट्या या निवडणुका महत्त्वाच्या असल्याने राजकारण्यांपासून सामान्य नागरिकांपर्यंत सर्वजण या निवडणुकांच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र, या निवडणुका अजून तरी अधांतरीच असल्याचे निवडणूक आयोगाच्या मतदार...
Read More...
राज्य 

महापालिका निवडणूक दिवाळीपर्यंत लांबणार 

महापालिका निवडणूक दिवाळीपर्यंत लांबणार  मागच्या काही निवडणुकांमध्ये मतदारांचा कौल लक्षात घेता राज्य सरकार सध्या महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याच्या तयारीत नाही. प्रशासकांना मुदतवाढ देऊन या निवडणुका दिवाळीपर्यंत लांबविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
Read More...
राज्य 

दीपक निकाळजे यांनी दिली रिपब्लिकन ऐक्याची हाक

दीपक निकाळजे यांनी दिली रिपब्लिकन ऐक्याची हाक महापालिकेच्या येऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध गटांमध्ये विखुरलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या गटांनी एकत्र यावे, असे आवाहन रिपब्लिकन पक्ष (ए) चे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांनी केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह सर्व निवडणुका रिपब्लिकन पक्ष लढविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
Read More...

Advertisement