दहशतवाद
राज्य 

'आता सर्जिकल स्ट्राइक नको तर थेट सर्जरीच हवी'

'आता सर्जिकल स्ट्राइक नको तर थेट सर्जरीच हवी' मुंबई: प्रतिनिधी दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानवर आता सर्जिकल स्ट्राइक वगैरे नव्हे तर थेट सर्जरीच करण्याची आवश्यकता आहे, असे स्पष्ट मत माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.  पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला...
Read More...
संपादकीय 

दहशतवादाला सामाजिक प्रतिष्ठा देणाऱ्या आजम चीमाचा अंत

दहशतवादाला सामाजिक प्रतिष्ठा देणाऱ्या आजम चीमाचा अंत पाकिस्तानात सध्या 'अदृश्य बंदूकधारी'ची चांगलीच दहशत पसरली आहे. पाकिस्तानने पोसलेल्या दहशतवादी टोळ्यांचे अनेक म्होरके  एकापाठोपाठ एक स्वर्गाची वाट धरू लागले आहेत. या सर्वांना स्वर्गाची वाट दाखवण्याचे श्रेय कोणी या अदृश्य बंदूकधारीला देत आहे तर कोणी रिसर्च अँड ऍनालिसिस विंग अर्थात...
Read More...
अन्य 

'दहशतवादाच्या दीर्घकालीन धोक्यावर उपाययोजनांची गरज'

'दहशतवादाच्या दीर्घकालीन धोक्यावर उपाययोजनांची गरज' पुणे : प्रतिनिधी महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, युवक क्रांती दलाच्या वतीने दि.२० जानेवारी रोजी माजी पोलीस उपायुक्त विवेक देशपांडे यांचे 'दहशतवाद आणि राष्ट्रीय सुरक्षा' विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. गांधी भवन सभागृह, कोथरूड येथे हे व्याख्यान झाले.  डॉ कुमार...
Read More...
देश-विदेश 

'भारत चीन सीमेवर कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास सैन्य सज्ज'

'भारत चीन सीमेवर कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास सैन्य सज्ज' नवी दिल्ली: प्रतिनिधी भारत आणि चीन दरम्यानच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अद्याप तणावाची परिस्थिती कायम आहे. मात्र, या सीमारेषेवर कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी भारतीय लष्कर पूर्णपणे सज्ज आहे, अशी काही लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांनी वार्षिक पत्रकार परिषदेत बोलताना दिली....
Read More...
देश-विदेश 

मंदिरांवरील हल्ले सहन करणार नाही: मोदी

मंदिरांवरील हल्ले सहन करणार नाही: मोदी सिडनी वृत्तसंस्था  खलिस्तानवादी दहशतवाद्यांकडून भारत समर्थकांवर आणि विशेषतः मंदिरांवर केलेली जाणारे हल्ले सहन करून घेतले जाणार नाहीत, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीस यांनी देखील दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्याची ग्वाही दिली.  मागील काही काळापासून खलिस्थानवाद...
Read More...
देश-विदेश 

'दहशतवाद निपटण्यासाठी सीआरपीएफ सक्षम'

'दहशतवाद निपटण्यासाठी सीआरपीएफ सक्षम' काश्मीरमधील सैन्यदल कमी करण्याचा निर्णय अमलात आला तरी खोऱ्यातील दहशतवाद आणि सीमेपलीकडून होणारी घुसखोरी निपटण्यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दल सक्षम असल्याचा निर्वाळा या निमलष्करी दलाचे महानिरीक्षक एम एस भाटिया यांनी दिला.  
Read More...
देश-विदेश 

जावेद अख्तर यांनी उपटले पाकिस्तानचे कान

जावेद अख्तर यांनी उपटले पाकिस्तानचे कान ज्येष्ठ कवी आणि गीतकार जावेद अख्तर यांनी फैज महोत्सवाच्या निमित्ताने पाकिस्तानात हजेरी लावून दहशतवादाला पाठीशी घालण्याच्या पाक कारवायांवरून पाकिस्तानच्या सत्ताधाऱ्यांचे कान उपटले. 
Read More...
देश-विदेश 

'... तर जगाने अनुभवले असते भयंकर अणुयुद्ध'

'... तर जगाने अनुभवले असते भयंकर अणुयुद्ध' भारताने सीमेपलीकडे जाऊन पाकिस्तानवर लक्षवेधी हल्ला (सर्जिकल स्ट्राइक) केल्यानंतर पाकिस्तान भारतावर अण्वस्त्र हल्ला करण्याच्या तयारीत होता. भारतानेही त्याला चोख प्रतिउत्तर देण्याची जय्यत तयारी ठेवली होती. तसे घडले असते तर जगाला भयंकर अणुयुद्धाला सामोरे जावे लागले असते, असा गौप्यस्फोट अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री माईक पोम्पिओ यांनी केला आहे. 
Read More...

Advertisement