एकनाथ शिंदे
राज्य 

राज्य मंत्रिमंडळ शपथविधीचा मार्ग खुला

राज्य मंत्रिमंडळ शपथविधीचा मार्ग खुला मुंबई: प्रतिनिधी  राज्याच्या गृहमंत्री पदावरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात सुरू असलेल्या वादामुळे मंत्रिमंडळाचा शपथविधी दीर्घकाळ रखडला आहे. मात्र, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये झालेल्या चर्चेनंतर गृहमंत्री पदाचा वाद संपुष्टात आला असून...
Read More...
राज्य 

'बहीण सुरक्षित असेल तर लाडकी बहीण योजनेला अर्थ'

'बहीण सुरक्षित असेल तर लाडकी बहीण योजनेला अर्थ' मुंबई: प्रतिनिधी  बहीण सुरक्षित असेल तर लाडकी बहीण योजनेला अर्थ आहे. शाळेत विद्यार्थिनी असुरक्षित असतील तर मुलगी शिकली, प्रगती झाली.. अशा घोषणांना काय अर्थ राहतो, असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. बदलापूर लैंगिक अत्याचारांच्या निषेधार्थं मथहाविकास...
Read More...
राज्य 

'आता लाडका गद्दार, लाडका बेईमान अशा योजना आणा'

'आता लाडका गद्दार, लाडका बेईमान अशा योजना आणा' मुंबई: प्रतिनिधी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीड येथे बोलताना लाडका शेतकरी योजना आणि अभियानाची घोषणा केली आहे. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना टीकेचे लक्ष्य केले आहे. मुख्यमंत्र्यांनी आता लाडका गद्दार, लाडका बेईमान अशा योजना आणाव्या, असा...
Read More...
राज्य 

'खोडा घालायला आलेल्या सावत्र भावांना जोडा दाखवा'

'खोडा घालायला आलेल्या सावत्र भावांना जोडा दाखवा' पुणे: प्रतिनिधी राज्यातील माता-भगिनींना सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना आणण्यात आली आहे. मात्र, या योजनेच्या सुरुवातीपासूनच सावत्र भावांनी त्यावर टीका केली आहे. अशा खोडा घालणाऱ्या सावत्र भावांना योग्य वेळ आली की जोडा दाखवा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी...
Read More...
राज्य 

'... हे तिघे महाराष्ट्राचे घाशीराम कोतवाल'

'... हे तिघे महाराष्ट्राचे घाशीराम कोतवाल' मुंबई: प्रतिनिधी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिघे महाराष्ट्राचे घाशीराम कोतवाल आहेत. उत्तर पेशवाईच्या काळात जसा कारभार सुरू होता तसा कारभार राज्यात सुरू आहे. सर्वत्र लूटमार होत आहे. अनागोंदी माजली आहे. मात्र, घाशीराम कोतवालाचे पुढे...
Read More...
राज्य 

'राहुल गांधी यांच्यावर हल्ला करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव'

'राहुल गांधी यांच्यावर हल्ला करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव' मुंबई: प्रतिनिधी  विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांवर हल्ले करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव आहे. त्यासाठी परदेशात कट रचला जात आहे. पुढच्या काही काळात आमच्यावर हल्ले होऊ शकतात, असा गंभीर आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी...
Read More...
राज्य 

'बा विठ्ठला, बळीराजाला सुखी ठेव, कष्टकऱ्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे'

'बा विठ्ठला, बळीराजाला सुखी ठेव, कष्टकऱ्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे' विठ्ठलाच्या दर्शनासाठी दर्शन मंडप व टोकन दर्शन पद्धत राबवण्यासाठी १०३ कोटीचा निधी मंजूर पंढरपूर येथे १ हजार बेडचे हॉस्पिटल निर्माण करण्याची घोषणा विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धनासाठी ७३ कोटी ८० लाखाच्या निधीतून सुरू असलेली कामे उत्कृष्ट आहेत पंढरपूर: प्रतिनिधी आषाढी...
Read More...
राज्य 

'एक चित्रपट गद्दारी करायला आणि दुसरा गद्दारी पचवायला'

'एक चित्रपट गद्दारी करायला आणि दुसरा गद्दारी पचवायला' ठाणे : प्रतिनिधी  शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांना समजावून घ्यायचे असेल तर आयुष्य खर्ची घालावे लागेल. चित्रपटाच्या तीन तासात ते मावणारे नाही. हे चित्रपट काढणाऱ्यांनी पहिला चित्रपट गद्दारी करण्यासाठी तर दुसरा चित्रपट गद्दारी पचविण्यासाठी काढला आहे, अशा शब्दात आनंद...
Read More...
राज्य 

'आता संसदेत घुमणार, त्यांचा नाही, तर आमचा आवाज'

'आता संसदेत घुमणार, त्यांचा नाही, तर आमचा आवाज' मुंबई: प्रतिनिधी    या पुढील काळात सत्ताधाऱ्यांना लोकांच्या भावना दडपून टाकणे शक्य होणार नाही. यापुढे संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा नव्हे, तर इंडिया आघाडीच्या 240 खासदारांचा आवाज घुमणार, अशा शब्दात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत एकनाथ...
Read More...
राज्य 

' फडणवीस यांनी अटकेच्या भीतीनेच फोडले दोन पक्ष'

' फडणवीस यांनी अटकेच्या भीतीनेच फोडले दोन पक्ष' मुंबई : प्रतिनिधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यावर गजाआड जाण्याची टांगती तलवार असल्याने आपली अटक टाळण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अटकेची भीती दाखवून शिवसेना फोडली आणि कालांतराने राष्ट्रवादी काँग्रेसलाही खिंडार पाडले, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत...
Read More...
राज्य 

'उद्धव ठाकरे यांच्या मार्गातील मी स्पीडब्रेकर'

'उद्धव ठाकरे यांच्या मार्गातील मी स्पीडब्रेकर' मुंबई : प्रतिनिधी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याची इच्छा होती. मात्र, त्यांच्या या प्रयत्नात मी स्पीडब्रेकर आहे, अशी त्यांची धारणा होती, अशा गेप्या स्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका मुलाखतीत...
Read More...
राज्य 

'तुरुंगवासाच्या भीतीने एकनाथ शिंदे यांची भाजपशी हातमिळवणी'

'तुरुंगवासाच्या भीतीने एकनाथ शिंदे यांची भाजपशी हातमिळवणी' मुंबई: प्रतिनिधी ईडी, सीबीआयच्या चौकशा आणि तुरुंगवासाला घाबरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाशी हातमिळवणी केली, असा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना केला. महाविकास आघाडी सत्तेवर असताना देवेंद्र फडणवीस यांच्यासह आशिष शेलार, गिरीश...
Read More...

Advertisement