राजीनामा
राज्य 

राजीनाम्याचा विषय फिरून धनंजय मुंडे यांच्या कोर्टात

राजीनाम्याचा विषय फिरून धनंजय मुंडे यांच्या कोर्टात मुंबई: प्रतिनिधी  मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि कृषी विभागातील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांची राळ उठलेले मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा मुद्दा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच खुद्द मुंडे यांच्या कोर्टा टोलावला आहे. त्याचवेळी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यायचा का, हा मुंडे...
Read More...
राज्य 

'आपण राजीनामा दिलेला नाही'

'आपण राजीनामा दिलेला नाही' मुंबई: प्रतिनिधी  मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आपण मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला नाही, असे स्पष्टीकरण मंत्री धनंजय मुंडे यांनी पत्रकारांशी बोलताना केले.  देशमुख यांचे अपहरण आणि हत्या या प्रकरणाच्या पाठीशी धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड असल्याचा आरोप होत असून...
Read More...
राज्य 

'साप साप म्हणून भुई थोपटू नका'

'साप साप म्हणून भुई थोपटू नका' मुंबई: प्रतिनिधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागणे गैर आहे. साप साप म्हणून भुई धोपटू नका. मी स्वतः देखील या अवस्थेतून गेलो आहे. कोणाचातरी बळी देऊन मिळणारे मंत्री पद मला नको आहे, अशी...
Read More...
राज्य 

'मणिपूर शांत करा अथवा राजीनामा द्या...'

'मणिपूर शांत करा अथवा राजीनामा द्या...' मुंबई: प्रतिनिधी  मणिपूर हा देशाच्या काळजाचा तुकडा आहे. तिथली परिस्थिती काश्मीरपेक्षा वाईट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशिया, युक्रेनचे युद्ध थांबविण्याचे प्रयत्न करण्यापूर्वी मणिपूरला जावे. तिथे शांतता प्रस्थापित करावी. अथवा अपयश पत्करून पंतप्रधान मोदी यांनी गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा...
Read More...
राज्य 

'मागासवर्ग आयोग अध्यक्षांच्या राजीनामाच्या कारणांची एसआयटी चौकशी करा'

'मागासवर्ग आयोग अध्यक्षांच्या राजीनामाच्या कारणांची एसआयटी चौकशी करा' नागपूर: प्रतिनिधी मागासवर्ग आयोगासारख्या स्वायत्त संस्थेच्या अध्यक्षांनी दिलेला राजीनामा सरकारने आठ दिवस सभागृहापासून लपवून का ठेवला, त्यांनी राजीनामा द्यावा एवढा दबाव त्यांच्यावर कोणत्या दोन मंत्र्यांकडून आणला जात होता, अशा या राजीनामा मागे दडलेल्या अनेक बाबी जनतेसमोर येणे आवश्यक असून त्यासाठी...
Read More...
देश-विदेश 

शरद पवार यांचा राजीनामा समितीकडून नामंजूर

शरद पवार यांचा राजीनामा समितीकडून नामंजूर मुंबई: प्रतिनिधी  राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिलेला पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा त्यांनीच नवा नेता निवडण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीने नामंजूर केला आहे. पवार यांनीच आणखी काही वर्ष राष्ट्रीय पातळीवर पक्षाचे नेतृत्व करावे, अशी विनंती त्यांना करणार असल्याचे समितीचे प्रमुख खासदार...
Read More...
देश-विदेश 

देशभरातील नेत्यांकडून पवारांची मनधरणी

देशभरातील नेत्यांकडून पवारांची मनधरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षाच्या नेत्या, कार्यकर्त्यांप्रमाणेच भारतीय जनता पक्षाच्या विरोधातील विविध पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. त्यापैकी देशभरातील काही नेत्यांनी पवार यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून राजीनामा मागे घेण्याबाबत मनधरणी केली. 
Read More...
राज्य 

पवारांचा राजीनामा: बाउन्सर की गुगली?

पवारांचा राजीनामा: बाउन्सर की गुगली? शरद पवार हे देशातील जेष्ठ, कसलेले आणि मुरलेले राजकारणी समजले जातात. पक्षाला आणि देशाला त्यांची गरज असता ते आपल्या राजीनामेच्या निर्णयाच्या पुनर्विचार करतील आणि पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी पुन्हा पुढाकार घेतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या कार्यकर्त्यांसह उद्धव ठाकरे गटासारख्या महाविकास आघाडीतील त्यांच्या सहयोगी पक्षांनाही वाटत आहे. त्यामुळे पवार यांचा राजीनामा प्रत्यक्षात बाउन्सर ठरणार की गुगली, याबद्दल राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. 
Read More...
राज्य 

"शरद पवार हेच कुटुंबप्रमुख; मार्गदर्शन कायम लाभणार"

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा दिला असला तरीही राष्ट्रवादी काँग्रेस हे एक कुटुंब आहे. शरद पवार हेच या कुटुंबाचे कुटुंबप्रमुख असणार आहेत. त्यांचे मार्गदर्शन आपल्याला दीर्घकाळ लाभणार आहे, अशा शब्दात पक्षाचे द्वितीय क्रमांकाचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. 
Read More...
राज्य 

पवारांच्या भाकरी फिरवण्याचा अनपेक्षित धक्का

पवारांच्या भाकरी फिरवण्याचा अनपेक्षित धक्का मागील काही दिवसापासून भाकरी फिरवण्याचा इशारा देणाऱ्या शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन केवळ स्वपक्षीयांनाच नव्हे तर राज्य आणि देशभरातल्या राजकीय वर्तुळाला धक्का दिला आहे. 
Read More...
राज्य 

'बोलाचाच राजीनामा, बोलाचेच पत्र'

'बोलाचाच राजीनामा, बोलाचेच पत्र' नाशिक विधानपरिषद निवडणुकीनंतर काँग्रेसचे आजी माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला असला तरी थोरात यांनी आपल्या पक्षनेते पदाचा राजीनामा दिलेला नाही किंवा आपल्याबद्दल तक्रार करणारे पत्रही दिले नाही, असा दावा पटोले यांनी केला आहे. या वादाची वृत्त माध्यमे पसरवीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. 
Read More...
राज्य 

बाळासाहेब थोरात यांचा पक्षनेते पदाचा राजीनामा

बाळासाहेब थोरात यांचा पक्षनेते पदाचा राजीनामा प्रदेश काँग्रेसमध्ये गेल्या काही काळापासून सुरू असलेली खदखद आणि दुफळी आता चव्हाट्यावर आली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे.
Read More...

Advertisement