शपथविधी
राज्य 

एकनाथ शिंदे स्वीकारणार उपमुख्यमंत्रीपद

एकनाथ शिंदे स्वीकारणार उपमुख्यमंत्रीपद मुंबई: प्रतिनिधी  आज होत असलेल्या शपथविधी समारंभात काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पद स्वीकारून शपथ घेणार असल्याचे शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले आहे. शिरसाट यांच्या या स्पष्टीकरणामुळे राजकीय क्षेत्रात ताणलेली उत्सुकता संपुष्टात आली आहे.  विधानसभा...
Read More...
राज्य 

मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार ११ तारखेला

मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार ११ तारखेला मुंबई: प्रतिनिधी  आज आझाद मैदानावर होणाऱ्या शपथविधी समारंभात केवळ देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील तर अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार की नाही हे अद्याप गुलदस्त्यात आहे. या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार ११ तारखेला...
Read More...
राज्य 

'उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याशिवाय शिंदे यांना पर्याय नाही...'

'उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याशिवाय शिंदे यांना पर्याय नाही...' नवी दिल्ली: प्रतिनिधी  काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर आता उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्याशिवाय वेगळा पर्याय उपलब्ध नाही. दिल्लीशी लढण्याची शक्ती शिंदे यांच्याकडे नाही. ती त्यांनी अडीच वर्षांपूर्वीच गमावली आहे, अशा शब्दात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे यांना...
Read More...
राज्य 

महायुतीने केला सत्ता स्थापनेचा दावा

महायुतीने केला सत्ता स्थापनेचा दावा मुंबई: प्रतिनिधी  अखेर तब्बल 11 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर महायुतीतील घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. संख्यावर सिद्ध करण्यासाठी आमदारांच्या सह्यांसह यादी राज्यपालांकडे सादर करण्यात आली आहे. नव्या सरकारचा शपथविधी उद्या आझाद मैदान येथे होणार आहे....
Read More...
राज्य 

राज्य मंत्रिमंडळ शपथविधीचा मार्ग खुला

राज्य मंत्रिमंडळ शपथविधीचा मार्ग खुला मुंबई: प्रतिनिधी  राज्याच्या गृहमंत्री पदावरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात सुरू असलेल्या वादामुळे मंत्रिमंडळाचा शपथविधी दीर्घकाळ रखडला आहे. मात्र, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये झालेल्या चर्चेनंतर गृहमंत्री पदाचा वाद संपुष्टात आला असून...
Read More...
राज्य 

'पावसात भिजून कमावलेले गमावू नये म्हणून...'

'पावसात भिजून कमावलेले गमावू नये म्हणून...' मुंबई: प्रतिनिधी    मागील विधानसभा निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यात पावसात भिजून कमावलेले गमावले जाऊ नये, या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भारतीय जनता पक्षाच्या वळसणीला गेलेल्या अजित पवार यांना परत बोलावले आणि पहाटे शपथविधी झालेले सरकार बहात्तर तासात पडले, अशी...
Read More...

Advertisement