मुंबई उच्च न्यायालय
राज्य 

दिशा सालियान मृत्यू प्रकरणी बदलले खंडपीठ

दिशा सालियान मृत्यू प्रकरणी बदलले खंडपीठ मुंबई: प्रतिनिधी  अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची व्यवस्थापिका दिशा सालियान हिच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी तिचे वडील सतीश सालियान यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीच्या पहिल्याच दिवशी न्यायालयाने या याचिकेची सुनावणी घेणारे खंडपीठ बदलण्याच्या मागणीला मान्यता दिली आहे.  या याचिकेची...
Read More...
राज्य 

धनंजय देशमुख यांनी मागे घेतली याचिका

धनंजय देशमुख यांनी मागे घेतली याचिका औरंगाबाद: प्रतिनिधी  संतोष देशमुख अपहरण आणि हत्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यापूर्वी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे दाखल केलेली याचिका मागे घेत तपासाबाबत बऱ्यापैकी समाधानी असल्याचे मत व्यक्त केले आहे.  खंडणीप्रकरणी सीआयडीच्या...
Read More...
राज्य 

मराठा आरक्षणाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान

मराठा आरक्षणाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान मुंबई: प्रतिनिधी   विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेऊन एकमताने मंजूर करण्यात आलेल्या मराठा आरक्षणाच्या निर्णयाला ओबीसी वेल्फेअर फाउंडेशनने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. राज्य मागासवर्ग आयोगाच्या ज्या अहवालाच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला तो अहवाल आणि तो तयार करणाऱ्या आयोगाचे अध्यक्ष      
Read More...
राज्य 

मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेविरोधात ओबीसी संघटना न्यायालयात

मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेविरोधात ओबीसी संघटना न्यायालयात मुंबई: प्रतिनिधी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाखो आंदोलन मुंबईच्या वेशीपर्यंत पोहोचले असताना अधिसूचना काढून कुणबी प्रमाणपत्र असलेल्या मराठा कुटुंबाच्या सग्यासोयऱ्यांना इतर मागास प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय घटनाविरोधी असल्याचा आरोप करीत ओबीसी वेल्फेअर फाउंडेशनने मुंबई उच्च...
Read More...
राज्य 

'मुस्लिमांना शिक्षणात पाच टक्के आरक्षण मिळावे'

'मुस्लिमांना शिक्षणात पाच टक्के आरक्षण मिळावे' पुणे: प्रतिनिधी यापूर्वीच न्यायालयाने मान्यता दिलेले मुस्लिम समाजाला शिक्षणासाठी पाच टक्के आरक्षण त्वरित अमलात यावे, अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक राजकीय कार्यकर्ते आणि ऑल इंडिया उलेमा बोर्डाच्या वक्फ विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष सलीम सारंग यांनी केली आहे. या मागणी संदर्भात सारंग यांनी...
Read More...
राज्य 

पुणे लोकसभेची पोटनिवडणूक का घेतली नाही?

पुणे लोकसभेची पोटनिवडणूक का घेतली नाही? मुंबई: प्रतिनिधी कोणत्याही मतदारसंघाची जागा रिक्त झाल्यास त्या जागेवर सहा महिन्याच्या आत पोटनिवडणूक घेणे अनिवार्य असताना पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक का घेतली नाही, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला केला आहे. याबाबत मुदतीत योग्य स्पष्टीकरण न दिल्यास पुढील...
Read More...
राज्य 

सोमैय्या यांची होणार न्यायालयीन चौकशी

सोमैय्या यांची होणार न्यायालयीन चौकशी विरोधी नेत्यांवर गैरव्यवहाराचे आरोप करून त्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावणारे भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमैय्या हे आता स्वतःच अडचणीत आले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने सोमैय्या यांची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
Read More...
राज्य 

शिष्यवृत्ती घोटाळ्याकडे सरकारचा कानाडोळा

शिष्यवृत्ती घोटाळ्याकडे सरकारचा कानाडोळा अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना केंद्रीय योजनेतून उच्च शिक्षणासाठी मिळणाऱ्या शिष्यवृत्तीच्या रकमेत हजारो कोटींचा घोटाळा झाला असूनही सरकारने तब्बल चार वर्षाच्या कालावधी त्याकडे कानाडोळा केला आहे. याबाबत कारवाईची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने दाखल करून घेतली आहे. 
Read More...

Advertisement