इंडिया आघाडी
राज्य 

'देशभरात परिवर्तनाला पोषक वातावरण'

'देशभरात परिवर्तनाला पोषक वातावरण' मुंबई: प्रतिनिधी    देशभरात परिवर्तनाला पोषक वातावरण निर्माण झाल्याचे चित्र मतमोजणीच्या कलावरून स्पष्ट झाले आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस कार्यक्षम पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत  व्यक्त केले.    लोकसभा निवडणुकीच्या प्रचार मोहिमेदरम्यान 400 पारचा नारा लागणाऱ्या भाजप आणि    
Read More...
राज्य 

मोदी यांना सत्तेपासून रोखण्यासाठी पवार सरसावले

मोदी यांना सत्तेपासून रोखण्यासाठी पवार सरसावले  नवी दिल्ली  प्रतिनिधी  भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा विजयी वारू रोखण्यात इंडिया आघाडीला बऱ्यापैकी यश मिळत असल्याचे चित्र स्पष्ट होताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख आणि  इंडिया आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना...
Read More...
राज्य 

'धर्माधारित आरक्षणाला आपला विरोध'

'धर्माधारित  आरक्षणाला आपला विरोध' कोल्हापूर: प्रतिनिधी  काँग्रेस सत्तेवर आल्यास जातीय ऐवजी धर्माच्या आधारावर आरक्षण देणार असल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उठवलेली आवई समाजात तेढ वाढवणारी आहे. धर्मादारीत आरक्षणाला आपला तीव्र विरोध असून काँग्रेसच काय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने असा प्रयत्न केल्यास...
Read More...
राज्य 

'... तरीही इंडिया आघाडी राज्यात जिंकणार सर्वाधिक जागा'

'... तरीही इंडिया आघाडी राज्यात जिंकणार सर्वाधिक जागा' नागपूर : प्रतिनिधी आमच्या पक्षाकडे आमच्या कार्यकर्त्यांना चहा पाजण्यासाठीही पैसा नाही. तरीही महाराष्ट्रातून इंडिया आघाडीचे सर्वाधिक उमेदवार निवडून येतील, असा विश्वास काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला. विदर्भातील इंडिया आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी नागपूर येथे...
Read More...
देश-विदेश 

प. बंगालमध्ये काँग्रेस डाव्या पक्षांशी हात मिळविण्याच्या प्रयत्नात

प. बंगालमध्ये काँग्रेस डाव्या पक्षांशी हात मिळविण्याच्या प्रयत्नात कोलकाता: वृत्तसंस्था   प्रणमूल काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या आडमुठ्या धोरणामुळे राज्यात इंडिया आघाडीचे निवडणुकीपूर्वी तीन तेरा वाजले असून अस्तित्वाची लढाई लढणारे काँग्रेस आणि डावे पक्ष हातमिळवणी करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत या युतीसह काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष,     राज्यात...
Read More...
राज्य 

मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू: मुख्यमंत्री

मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू: मुख्यमंत्री मुंबई: प्रतिनिधी   मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या युवकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाली असून त्यांची पडताळणी करण्याचे काम केले जात आहे. ज्या प्रकरणी जीवित व वित्तहानी झालेली नाही, अशा प्रकरणातील गुन्हे प्राधान्याने मागे घेण्यात येतील,      राहुल...
Read More...
राज्य 

'लोकशाही वाचवण्यासाठी प्रकाश आंबेडकर सोबत येतील'

'लोकशाही वाचवण्यासाठी प्रकाश आंबेडकर सोबत येतील' मुंबई: प्रतिनिधी सध्याच्या काळात लोकशाही, संविधान आणि गरीब माणूस धोक्यात आला आहे. त्यांना वाचविण्यासाठी सर्व समाजाने एकत्र आले पाहिजे, हीच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भूमिका आहे. त्यामुळे आमच्या प्रस्तावाचा विचार करून ते आमच्याबरोबर येतील. वंचितला वगळून निवडणुका...
Read More...
राज्य 

'शरद पवार हे महाराष्ट्रावरचे ओझे'

'शरद पवार हे महाराष्ट्रावरचे ओझे' जळगाव: प्रतिनिधी   शरद पवार हे महाराष्ट्रावरचे ओझे असून मागील पन्नास वर्षापासून महाराष्ट्राची जनता हे ओझे वाहत आहे, अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली. मतदारांनी पुन्हा एकदा भारतीय    इंडिया...
Read More...
राज्य 

' खोटे बोलण्याची हवी तेवढी नशा करून घ्या'

' खोटे बोलण्याची हवी तेवढी नशा करून घ्या' मुंबई: प्रतिनिधी   पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला खोटे बोलण्याची सवय आहे. त्यांच्या सत्तेचे शेवटचे तीन-चार महिने बाकी आहेत. तेवढ्या काळात खोटे बोलण्याची जेवढी नशा करायची तेवढी करून घ्या, अशी टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी    वंचित...
Read More...
देश-विदेश 

नितीश कुमारही इंडिया आघाडीत नाराज

नितीश कुमारही इंडिया आघाडीत नाराज नवी दिल्ली: प्रतिनिधी इंडिया आघाडीत कोणतीही महत्त्वाची जबाबदारी न मिळाल्याबद्दल नाराज असलेल्या नितीश कुमार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. तृणमूल काँग्रेस, आम आदमी पक्ष यांनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर इंडिया...
Read More...
देश-विदेश 

तृणमूलपाठोपाठ 'आम आदमी'चाही इंडिया आघाडीला झटका

तृणमूलपाठोपाठ 'आम आदमी'चाही इंडिया आघाडीला झटका चंडीगड: वृत्तसंस्था तृणमूल काँग्रेसच्या पाठोपाठ आम आदमी पक्षानेही इंडिया आघाडीला झटका दिला आहे. आम आदमी पक्ष पंजाबमधील लोकसभेच्या सर्व तेरा जागा स्वबळावर लढणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केली आहे. या निर्णयाला पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री...
Read More...
देश-विदेश 

भाजप विरोधातील इंडिया आघाडीला पहिले खिंडार

भाजप विरोधातील इंडिया आघाडीला पहिले खिंडार नवी दिल्ली: प्रतिनिधी आगामी सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजप विरोधी पक्षांनी एकत्र येऊन साकारलेल्या 'इंडिया' आघाडीला पहिले खिंडार पडले आहे. काँग्रेस बरोबर जागा वाटपाची बोलणी फिस्कटल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि प बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी...
Read More...

Advertisement