The Democrat | पुणे News

उपमुख्यमंत्री पवार यांचा "माळेगाव" कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल!

बारामती, प्रतिनिधी  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी ब वर्ग संस्था प्रतिनिधी मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. पवार यांच्या या उमेदवारी अर्जाने सर्वत्र खळबळ उडाली आहे    माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज 000...
राज्य  पुणे 
Read More...

हातवळण च्या शुभम गोगावले यांचे पोल्ट्री शेड अवकाळी पावसात जमीनदोस्त

पाटस  : दौंड तालुक्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा तडाखा शेतकरी छोटे मोठे व्यवसायिक यांना बसू लागला आहे. तालुक्यातील हातवळण येथील युवा शेतकरी शुभम गोगवले यांनी कर्ज काढून शेतीला जोड असा लघुउद्योग म्हणून पोल्ट्री व्यवसाय सुरू केला. ह्या...
राज्य  पुणे 
Read More...

'भीमनगर वासीयांची  फसवणूक होऊ देऊ नका'

पुणे : प्रतिनिधी एरंडवणे  येथील भीमनगर झोपडपट्टीचे एसआरए अंतर्गत पुनर्वसन योजनेत झोपडपट्टी धारकांची कोणतीही फसवणूक होऊ देऊ नका, गरज पडल्यास नागरिकांना अधिकच्या सुविधा द्याव्यात किंवा संपूर्ण स्कीम रद्द करावी असे आदेश उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण...
राज्य  पुणे 
Read More...

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील त्रुटींबाबत;  हिंदू महासंघाचे शिक्षणमंत्र्याना निवेदन 

पुणे : अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील त्रुटींबाबत हिंदू महासंघाच्या पालक आघाडीने  शिक्षणमंत्री दादा भुसे यांची मुंबई निवासस्थानी भेट घेऊन   निवेदन दिले. पालक आघाडीच्या प्रतिनिधींसह हिंदू महासंघाचे संस्थापक अध्यक्ष  आनंद दवे , आदिती जोशी, तृप्ती तारे, नितीन शुक्ल,अजित...
राज्य  पुणे 
Read More...

अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या भागाचे तत्काळ पंचनामे करावेत - जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे : अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या भागाचे पंचनामे तत्काळ सुरु करावेत असे आदेश महसूल, कृषि, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम, महावितरण, पशुसंवर्धन इत्यादी विभागांना जिल्हाधिकारी  जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत.    उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी बारामती इंदापूर तालुक्यात 25 मे...
राज्य  पुणे 
Read More...

प्रसंगावधान राखत जैनकवाडी येथे सांडव्यातील पाण्याचा अडथळा दूर करुन मार्ग केला मोकळा

बारामती : तालुक्यात दोन दिवस पडणाऱ्या पावसामुळे जैनकवाडी पाझर तलाव पूर्ण भरून धोक्याची पातळी निर्माण झाली होती,  प्रसंगावधान राखत ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी  सांडव्यातील अडथळा दूर करुन पाण्याचा मार्ग मोकळा केल्याने मोठा अनर्थ टळला, अशी माहिती गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल यांनी...
राज्य  पुणे 
Read More...

Narayangaon News | दुय्यम निबंधक कार्यालय स्थलांतरित होऊ देणार नाही

नारायणगाव, किरण वाजगे    नारायणगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालय स्थलांतरित होऊ नये तसेच ते वारूळवाडी गावच्या हद्दीतच राहावे यासाठी वारूळवाडी येथे उपोषण सुरू करण्यात आले आहे.  हे कार्यालय खाजगी बिल्डरच्या स्वतःच्या स्वार्थासाठी व आर्थिक फायद्यासाठी हलवले जात असल्याच्या निषेधार्थ कार्यालयाच्या शेजारीच...
राज्य  पुणे 
Read More...

“जुन्नरचे दुर्ग वैभव” व “जुन्नर पर्यटन मार्गदर्शिका” या  ग्रंथांचे प्रकाशन

नारायणगाव, किरण वाजगे    ग्रामोन्नती मंडळाच्या कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय नारायणगाव  येथील प्रा, डॉ. श्रीकांत फुलसुंदर आणि प्रा, डॉ.  लहू गायकवाड  लिखित  व सनय प्रकाशन नारायणगाव निर्मित  ग्रंथाचे प्रकाशन एवरेस्ट वीर श्रीहरी तापकीर, दुर्ग संवर्धन चळवळीचे प्रमुख मिलिंद क्षीरसागर, ग्रामोन्नती मंडळाचे...
राज्य  पुणे 
Read More...

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात भात खाचरांना तलावांचे स्वरूप

रांजणी / रमेश जाधव आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये मान्सून पूर्व वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने गेले काही दिवस थैमान घातल्यामुळे भातखाचरांना तलावांचे स्वरूप आले आहे . भातखाचरांचे बांध फुटून जनावरांच्या चाऱ्यासह हिरडा पिकाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे ....
राज्य  पुणे 
Read More...

मावळ तालुक्यात कृषी प्रकल्प राबवण्यासाठी आमदार सुनील शेळके यांचा पुढाकार

वडगाव मावळ/ प्रतिनिधी बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाच्या आढावा बैठकीत मावळ तालुक्याच्या कृषी विकासावर लक्ष केंद्रित करत आमदार सुनील शेळके यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वपूर्ण मागण्या मांडल्या. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या या बैठकीत मावळ...
राज्य  पुणे 
Read More...

मुयरी जगताप विषयीच्या बातमीचे राज्य महिला आयोगाकडून खंडण

पुणे, दि. २७: पुणे जिल्ह्यातील मयत वैष्णवी हगवणे यांची जाऊ  मयुरी जगताप हगवणे यांना कौटुंबिक छळास सामोरे जावे लागत असल्याची तक्रार मेघराज जगताप आणि श्रीमती लता जगताप यांनी ६ नोव्हेंबर २०२४ रोजी ई-मेलद्वारे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे दाखल केली होती....
राज्य  पुणे 
Read More...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ३०० व्या जयंती वर्षानिमित्त सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन

पुणे, दि.२७ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्त शनिवार ३१ मे रोजी बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे दुपारी १२.३० वाजता भव्य सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला विनामूल्य प्रवेश असून सर्व नागरिकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे...
राज्य  पुणे 
Read More...