मुंबई
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %>
<%= node_description %>
<% } %>
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
Read More...
डॉ. प्रल्हाद खंदारे यांचा हक्काच्या घरासाठी २० वर्ष संघर्ष
Published On
By The Democrat Team
मुंबई / रमेश औताडे
जगाची ओळख असलेल्या मुंबई शहरात घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र हे स्वप्न सर्वांचेच पूर्ण होत नाही. मात्र मागील २० वर्षापासून डॉ. प्रल्हाद खंदारे यांनी घरासाठी लढा सुरू ठेवला आहे. सरकारी बाबू मात्र त्यांना कागदी...
Read More...
हक्काचा न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा - सुगंधा कल्याणी
Published On
By The Democrat Team
मुंबई / रमेश औताडे
कोणताही न्याय मिळवायचा असेल तर ठोस पुरावे असल्याशिवाय न्याय मिळत नाही. त्यासाठी मी सर्व पुरावे गोळा करून न्याय मागण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यामुळे मला आता नक्की न्याय मिळणार. असा विश्वास सुगंधा कल्याणी यांनी पत्रकारांशी बोलताना...
Read More...
भाजपचे आमदार अमित गोरखे यांची महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 'तालिका सभापती' पदी निवड!
Published On
By The Democrat Team
पिंपरी, प्रतिनिधि
पावसाळी अधिवेशन २०२५ च्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, भाजपचे अभ्यासू आणि नव-चर्चित तरुण आमदार श्री. अमित गोरखे यांची महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तालिका सभापतीपदी निवड करण्यात आली आहे. या नियुक्तीची अधिकृत घोषणा विधानपरिषद सभापती मा.राम शिंदे यांनी...
Read More...
जागतिक लठ्ठपणा दिनानिमित्त जनजागृती
Published On
By The Democrat Team
मुंबई / रमेश औताडे
स्थूलपणा हे अनेक आजारांचे प्रमुख कारण आहे. हृदयाचे आजार, मधुमेह आणि काही प्रकारचे कॅन्सर स्थूलपणामुळे होतात. अनेक गंभीर गुंतागुंतीच्या समस्या शरीरात निर्माण होतात. त्यामुळे स्थूलपणावर उपाय करणे हे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी नव्हे तर प्राणघातक आजारांना आळा...
Read More...
शेतकऱ्यांच्या थकबाकी बिलासाठी पुन्हा उपोषण
Published On
By The Democrat Team
मुंबई / रमेश औताडे
मुरबाड तालुक्यातील २०२०-२१ या वर्षातील ५०० शेतकऱ्यांचा ७९ लाख ७१ हजार २९२ रुपयांचा बोनस राज्य मंत्रिमंडळाने १ एप्रिल २०२५ रोजी मंजूर केला होता. अन्न व नागरी पुरवठा विभागाने आदेशही काढले, मात्र तीन महिने उलटूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर...
Read More...
बळ नसताना स्वबळाचा खेळ बंद करावा - नारायण बागडे
Published On
By The Democrat Team
मुंबई / रमेश औताडे
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी बळ नसताना स्वबळाचा लपंडाव जो खेळ रिपाइं मधील काही नेत्यांनी सुरू केला आहे तो बंद करावा असे आवाहन आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
स्वराज्य संस्था...
Read More...
मुंबईत वीज वितरण परवान्याची महावितरणची मागणी
Published On
By The Democrat Team
मुंबई : मुंबई शहरातील कुलाबा ते माहीम, पश्चिम उपनगरात बांद्रा ते दहिसर, पूर्व उपनगरात विक्रोळी ते चुनाभट्टी आणि मानखूर्द तसेच चेना व काजुपाडासह मीरा भाईंदर महानगरपालिका या सर्व क्षेत्रात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी अर्थात महावितरणला वीज वितरणासाठी परवाना मिळावा,...
Read More...
... ते काही आम्हाला बांधील नाहीत: सुषमा अंधारे
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरे आम्हाला बांधील नाहीत. मुख्यमंत्र्यांना भेटायचे की नाही, हा त्यांचा प्रश्न आहे. फक्त महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घ्यायचा की महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवणाऱ्यांच्या बरोबर जायचे, याचा निर्णय त्यांना घ्यावा लागणार आहे. चेंडू आता त्यांच्या...
Read More...
शिवसेना ठाकरे गट व मनसे युतीच्या शक्यतेला सुरुंग?
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ठाकरे गट आणि राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात युती युती होण्याच्या शक्यतेची चर्चा सध्या राज्यातील राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे. मात्र, आज अचानक पार पडलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख...
Read More...
रविवारच्या सुट्टीसाठी १३५ वर्षांपूर्वी ब्रिटिश सरकारविरुद्ध लढा देणाऱ्या नारायण मेघाजी लोखंडेंना भारतरत्न मिळावा!
Published On
By The Democrat Team
मुंबई / रमेश औताडे
कामगारांना आठवड्यातून एक दिवस सुट्टी मिळावी यासाठी ज्यांनी ७ वर्ष ब्रिटिश सरकारकडे पाठपुरावा केला. त्या आनंदी रविवारच्या सुट्टीचे निर्माते नारायण मेघाजी लोखंडे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कारासाठी राज्य शासनाने शिफारस करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे...
Read More...
विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी विद्यार्थी एल्गार परिषद मुंबईत!
Published On
By The Democrat Team
मुंबई / रमेश औताडे
ओबीसी व भटके-विमुक्त विद्यार्थ्यांवरील अन्यायाविरोधात आणि शासनाच्या दुर्लक्षित धोरणांविरोधात आवाज उठवण्यासाठी सोमवार, १० जून रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर, नरीमन पॉईंट येथे विद्यार्थी एल्गार परिषद आयोजित करण्यात आली आहे. ओबीसी जनमोर्चा आणि ओबीसी-भटके-विमुक्त विद्यार्थी संघटनेच्या संयुक्त...
Read More...
आरोपीच्या अटकेसाठी सामाजिक संघटना एकवटल्या!
Published On
By The Democrat Team
मुंबई / रमेश औताडे
समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांची बदनामी करणे व यांच्या घरावर हल्ला करणाऱ्या आरोपीला ताबडतोब अटक करावी यासाठी विविध सामाजिक संघटनांनी उपजिल्हाधिकारी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाच्या सचिव आशा पठाण यांना निवेदन देऊन...
Read More...