India

'भारत आणि चीन संबंधात तिसऱ्याची मध्यस्थी नको'

बीजिंग: वृत्तसंस्था  भारत आणि चीन यांच्यातील परस्पर संबंधात कोणत्याही त्रयस्थ देशाची मध्यस्थी नको असल्याचे भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी चीनचे परराष्ट्र मत्री वांग यी यांच्याशी झालेल्या चर्चेत स्पष्ट केले आहे दोन देशातील संबंधात शांत आणि स्थिर सीमेची भूमिका महत्त्वाची असल्याचेही...
देश-विदेश 
Read More...

देशभर शिकवला जाणार छत्रपतींचा जाज्वल्य इतिहास

मुंबई: प्रतिनिधी  आतापर्यंत केवळ मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये शिकविला जाणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास आता देशभरातील विद्यार्थ्यांना शिकवण्याचा निर्णय राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने घेतला आहे. परिषदेने पाठ्यपुस्तकांमध्ये मोठे फेरबदल केले असून मराठ्यांच्या इतिहासाचा समावेश करण्यात आला आहे.  एनसीईआरटीने...
देश-विदेश 
Read More...

ऍड. उज्ज्वल निकम झाले राज्यसभेचे राष्ट्रपतीनियुक्त खासदार

नवी दिल्ली: प्रतिनिधी  नामांकित कायदेतज्ञ ऍड. उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेतील राष्ट्रपतीनियुक्त खासदार म्हणून निवड केली आहे. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील हाती लागलेला एकमेव अतिरेकी अजमल कसाब याला फाशीपर्यंत पोहोचविणाऱ्या ऍड. निकम यांनी अनेक गुंतागुंतीच्या खटल्यात विशेष...
देश-विदेश 
Read More...

'एनडीए ही अजिंक्य योद्धा बाजीराव पेशवे यांच्या स्मारकाची सर्वात योग्य जागा'

पुणे: प्रतिनिधी अजिंक्य  योद्धा थोरले बाजीराव पेशवे यांचे पुतळे देशभरात अनेक ठिकाणी आहेत. मात्र त्यांचे उचित स्मारक उभारण्यासाठी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी हे सर्वोत्तम ठिकाण आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या परिसरात उभारण्यात आलेल्या थोरले...
देश-विदेश 
Read More...

पंतप्रधान मोदी यांचे आगमन ही आमच्यासाठी अभिमानाची बाब

नवी दिल्ली: प्रतिनिधी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन ही आमच्यासाठी केवळ औपचारिकता नाही तर अभिमानाची बाब आहे, असे उद्गार त्रिनिदाद  आणि टोबॅगो या देशाच्या पंतप्रधान कमला प्रसाद बिसेसर यांनी काढले. पंतप्रधान मोदी यांना या देशाचा ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ...
देश-विदेश 
Read More...

'गाजा आणि इराण हल्ल्यावरील भारत सरकारचे मौन अयोग्य'

नवी दिल्ली: प्रतिनिधी  गाझापट्टी आणि इराण या ठिकाणी इस्रायलने केलेला अमानुष हल्ला निंदनीय असून त्याबाबत भारत सरकारने मौन बाळगणे आणि कोणतीही भूमिका न देणे अयोग्य असल्याची टीका काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्या सोनिया गांधी यांनी केली आहे.  जगाला 13 जून रोजी पुन्हा...
देश-विदेश 
Read More...

'डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळावा'

इस्लामाबाद: वृत्तसंस्था  भारत आणि पाकिस्तान या अण्वस्त्रधारी देशांमधील संघर्ष संपुष्टात आणण्यासह जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी महत्त्वपूर्ण प्रयत्न केले असून त्यांना शांततेसाठी नोबेल पुरस्कार मिळावा, असा अधिकृत प्रस्ताव लाचार पाकिस्तानने मांडला आहे. पाकिस्तानच्या या कोलांटी उडीमुळे...
देश-विदेश 
Read More...

इस्रायल आणि इराणच्या संघर्षात चीनची उडी

बीजिंग: वृत्तसंस्था इस्रायल आणि इराणच्या संघर्षात आता चीनने देखील उडी घेतली आहे. इस्रायलच्या हल्ल्यात निष्पाप नागरिकांचे बळी जात असून इराणला स्वतःचे संरक्षण करण्याचा पूर्ण अधिकार आहे. इराणला आमचा पूर्ण पाठिंबा आहे, अशा शब्दात चीनने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे...
देश-विदेश 
Read More...

इराणकडून इस्राएलवर क्षेपणास्त्र हल्ला

तेल अवीव: वृत्तसंस्था  इराणवर इस्रायलने केलेल्या हल्ल्याचे प्रत्युत्तर देण्यासाठी इराणने इस्राएलच्या तेल अवीव आणि जेरुसलेम या शहरांवर शेकडो क्षेपणास्त्रांनी हल्ला चढविला. त्यामुळे इराण आणि इस्राएल यांच्यातील युद्ध पुन्हा भडकण्याची चिन्ह आहेत. आपल्यावर इस्रायलने केलेल्या हल्ल्याचा पुरेपूर सूड घेण्याची घोषणा इराणचे...
देश-विदेश 
Read More...

योगाच्या सामर्थ्याने जागतिक आरोग्य आणि शांततेच्या दिशेने भारताचे नेतृत्व : केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव

नवी दिल्ली :   योगाच्या सामार्थ्याने जागतिक आरोग्य आणि शांततेच्या दिशेने भारताचे नेतृत्व अधिक सक्षम होत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आयुष मंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव यांनी आज 11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिन (IDY) 2025 च्या कर्टेन रेज़र (curtain raiser...
देश-विदेश 
Read More...

एअर इंडियाचे विमान बॉम्बने उडविण्याची धमकी

नवी दिल्ली: वृत्तसंस्था  अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या दुसऱ्याच दिवशी एअर इंडियाचे विमान फुकेत येथून उड्डाण करून अंदमान नजीक येत असताना ते बॉम्बने उडविण्याची धमकी दूरध्वनीवरून देण्यात आल्याने ते पुन्हा मागे वळविण्यात आले. फुकेत. विमानतळावर सर्व १५६ प्रवाशांना सुरक्षितपणे उतरविले असून विमानाची...
देश-विदेश 
Read More...

इस्राएलचा इराणवर हल्ला, क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे तेहरान लक्ष्य

तेल अवीव: वृत्तसंस्था  इराणकडून अण्वस्त्र विकसित करण्याचे प्रयत्न थांबावेत आणि त्यांची सैन्यशक्ती क्षीण व्हावी, या उद्देशाने इस्रायलने इराणवर जोरदार हल्ला चढवला आहे. इस्रायलच्या वायुदलाने अनेक क्षेपणास्त्र आणि ड्रोनचा वापर करून तेहरानला लक्ष्य केले आहे. या हल्ल्यात रिबोल्यूशनरी गार्डसच्या प्रमुखासह प्रमुख...
देश-विदेश 
Read More...