राज्य
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %>
<%= node_description %>
<% } %>
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
Read More...
'देशात व राज्यामध्ये ई - नोटरी सुरू करण्यात यावी'
Published On
By Shrikant Tilak
पुणे : प्रतिनिधी
देशात व राज्यामध्ये ई - नोटरी प्रक्रियेचे डिजिटलीकरण व ई-नोटरी प्रणाली सुरू करण्याची मागणी भारतीय जनता पार्टी, पुणे शहर चे वरिष्ठ पदाधिकारी महेश गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली प्रतिनिधी मंडळाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे....
Read More...
'मातोश्रीवर बसलेले खरे शकुनी मामा ओळखा'
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
हिंदी सक्तीच्या नावाखाली उर्दूला प्रोत्साहन देऊ पाहणारे मातोश्रीवर बसलेले खरे शकुनी मामा ओळखा, असे आवाहन मंत्री नितेश राणे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना केले आहे. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी एकही माणूस मराठीत बोलत नाही, अशा नया...
Read More...
'शरीर संबंधास नकार, मित्रांसमोर अवमान ही क्रूरताच'
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
पत्नीने पतीला शरीर संबंध ठेवण्यासाठी नकार देणे, मित्रांदेखत. वारंवार अवमान करणे, विवाहबाह्य संबंधांचा आरोप करणे ही पतीबाबत पत्नीची क्रूरताच असल्याचे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाने पत्नीचे अपील फेटाळून लावत पुणे कुटुंब न्यायालयाचा घटस्फोट मंजूर करण्याचा निर्णय कायम ठेवला...
Read More...
'निवडणुका जाहीर होतील त्यावेळी युतीबाबत चर्चा करू'
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
हिंदी सक्तीला विरोध आणि मराठी अस्मितेच्या प्रश्नावर राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आपला शिवसेना ठाकरे गट एकत्र आले आहेत आणि या मुद्द्यांवर आम्ही एकत्र राहणार आहोत. मात्र, राज्यात सध्या कोणत्याही निवडणुका नाहीत. निवडणुका जाहीर झाल्यावर राजकीय...
Read More...
''आधारकार्डमध्ये कार्डधारकाचा रक्तगट समाविष्ट करावा'
Published On
By Shrikant Tilak
पुणे: प्रतिनिधी
भारतीय नागरिकाच्या ओळखीशी संबंधित सर्वात महत्वाच्या कागदपत्रांपैकी एक असलेल्या आधारकार्डमध्ये आधारकार्ड धारकाचा रक्तगट समाविष्ट करण्यात यावा, अशी मागणी माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री. जगत प्रकाश नड्डा तसेच जागतिक...
Read More...
कारची काच फोडून भरदिवसा सव्वा लाख रुपये लंपास; वडगाव मावळ येथील घटना
Published On
By Satish Gade
वडगाव मावळ प्रतिनिधी
वडगाव मावळ नगरपंचायत हद्दीमध्ये कारची काच फोडून गाडीतून भरदिवसा सव्वा लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना बुधवारी ( दि १६ ) दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास दत्त मंदिराजवळ घडली.
याप्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुरुवारी सुरज बाळू ठाकर...
Read More...
'तिरंगा नव्हे तर भगवा भारताचा राष्ट्रध्वज'
Published On
By Shrikant Tilak
कोल्हापूर: प्रतिनिधी
तिरंगा ध्वज नव्हे तर भगवा ध्वज हा भारताचा राष्ट्रध्वज आहे, असे वादग्रस्त विधान शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे यांनी केले आहे. वादग्रस्त विधानांसाठी नेहमी चर्चेत असलेल्या भिडे यांच्या या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
आज देशात एक...
Read More...
'कोणी कुणाला केवळ युतीसाठीच भेटतात असे नाही'
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना खुद्द सभागृहातच सत्तेत सहभागी होण्याची ऑफर दिली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरे हे आदित्य ठाकरे यांच्यासह फडणवीस यांना भेटले. या भेटीचा खुलासा सभागृहात करताना मुख्यमंत्री फडणवीस...
Read More...
यापुढे विधानभवनात अभ्यागतांना प्रवेश नाहीच
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
विधानभवनाच्या लॉबीतच झालेल्या हाणामारीच्या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या पुढील काळात विधानभवनात अभ्यागतांना प्रवेश दिला जाणार नाही. त्याचप्रमाणे मंत्र्यांनी विधानभवनात बैठका न घेता मंत्रालयातच घ्याव्या, अशी सूचनाही अध्यक्षांनी केली आहे.
गुरुवारी विधानभवनात...
Read More...
'विधानभवनात जाण्यासाठी पासची होते विक्री'
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
विधानभवनात जाण्यासाठी दिल्या जाणाऱ्या पासेसची पाच ते दहा हजार रुपयांमध्ये विक्री होत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी खुद्द सभागृहातच केला.
काल विधानभवनात भाजप आमदार...
Read More...
अण्णाभाऊ साठे शोषित पिढीचे प्रेरणास्त्रोत : राहुल डंबाळे
Published On
By Shrikant Tilak
पुणे : प्रतिनिधी
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे हे शोषित पीडित जनतेचे प्रेरणास्त्रोत असून त्यांच्या साहित्यातून व सामाजिक चळवळीच्या कार्यातून नाही रे वर्गाला संघटित होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालण्याचे बळ प्राप्त झाले असल्याचे मत रिपब्लिकन युवा मोर्चाचे नेते राहुल डंबाळे यांनी...
Read More...
अनाथ विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि परीक्षा शुल्क पूर्ण माफ
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
अनुदान प्राप्त शाळांमध्ये शिकणाऱ्या अनाथ विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क आणि परीक्षा शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याचप्रमाणे दिव्यांगांच्या धर्तीवर अनाथ विद्यार्थ्यांसाठी देखील एक टक्का प्रवेश आरक्षित ठेवण्यात येणार आहेत.
शैक्षणिक शुल्क आणि परीक्षा शुल्क...
Read More...