सोलापूर

जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन!

*प्रशासनाच्या वतीने पालखी देवाण घेवाण सोहळा संपन्न *सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून पालखीचे अत्यंत उत्साहाने स्वागत *अकलूज येथील नेत्रदीपक रिंगण सोहळ्याने भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडले, हजारो अकलूजकरांची उपस्थिती 
राज्य  सोलापूर 
Read More...

शेतकऱ्यांचा काटा मारणाऱ्या केळी व्यापाऱ्यांचा काटा काढू - अतुल खूपसे पाटील

अकलुज, कृष्णा लावंड    शे--शेवटपर्यंत कष्ट करून  त--तब्येतीचा विचार न करता  क--कष्ट करणाऱ्याचा री--रिकामा खिसा ही वस्तुस्थिती आहे शेतकऱ्याची     शेतकरी म्हटले की त्याला कोणीही जगू देत नाही भले व्यापारी असेल, वाहनधारक असेल ,तसेच पोलीस प्रशासन असेल कोणीही त्याला सोडत नाही, शेतकरी...
राज्य  सोलापूर 
Read More...

रत्नप्रभादेवी मोहिते पाटील बीज उत्पादक सह संस्थेच्या तज्ञ संचालक पदी पंडित मिसाळ!

अकलुज, वार्ताहर.    अकलूज येथील रत्नप्रभादेवी मोहिते पाटील बीज उत्पादक सहकारी संस्था या संस्थेच्या तज्ञ संचालक पदी वाघोली गावचे उपसरपंच  पंडित विठ्ठल मिसाळ यांची तज्ञ संचालक पदी बिनविरोध निवड करण्यात आली असून सदर निवडीचे पत्र रत्नप्रभादेवी मोहिते पाटील बीज उत्पादक...
राज्य  सोलापूर 
Read More...

घंटागाडी येत नसल्याने वाहात्या रस्त्यावर कचऱ्याचा गतिरोधक ; नागरिकाच्या सहनशिलतेचा उद्रेक!

कुर्डुवाडी, शिरीषकुमार महामुनी घंटागाडी येत नाही कचरा उचलला जात नाही. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत नगरपालिकेकडे वारंवार तक्रार व पाठपुरावा करूनही अखेर महिनाभराने साठलेला कचरा नाइलाजाने तक्रारकर्ते रोहित मराळ यांनी स्वतः उचलून कुर्डुवाडी -माढा रस्त्यावर गतिरोधक स्वरुपात टाकला....
राज्य  सोलापूर 
Read More...

आषाढी यात्रा: होडी चालक, मालकांनी १५ जून पर्यंत होड्यांची नोंदणी करावी :जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद

पंढरपूर, प्रतिनिधी : आषाढी शुध्द एकादशी दि.०६ जुलै २०२५ रोजी असून, यात्रा कालवधी २६ जून ते १० जुलै असा आहे. या यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात. वारकऱ्यांसाठी चंद्रभागा स्नान फार मानले जाते. चंद्रभागा स्नानासाठी नदी...
राज्य  सोलापूर 
Read More...

वारकऱ्यांसाठी खुशखबर!, आषाढी एकादशीसाठी मध्य रेल्वेतर्फे विशेष गाड्यांना हिरवा कंदिल

पंढरपूर, प्रतिनिधी     पंढरपूर आषाढी एकादशीनिमित्त मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातर्फे चार जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. यामुळे वारकऱ्यांची सोय होणार आहे. दरवर्षी मिरजरेल्वे स्थानकावरुन आषाढी एकादशीला मोठ्या प्रमाणावर भाविक पंढरपूरला जात असतात. या काळात रेल्वेच्या जादा गाड्यांची मागणी होत असते. त्यानुसार...
राज्य  सोलापूर 
Read More...

Solapur News | झेडपी सीईओच्या पीएला कार्यमुक्त करा!

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचे स्वीय सहायक सुधाकर माने - देशमुख यांना कार्यमुक्त करण्याची मागणी होत आहे. दरम्यान शुक्रवारी सीईओ जंगम यांनी आरोग्य व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय व विनंती बदल्या केल्यामुळे झेडपीत कर्मचाऱ्यांची गर्दी...
सोलापूर 
Read More...

Ujani Dam News | उजनी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊसाची हजेरी 

  टेंभुर्णी, प्रतिनिधी उजनी धरण परिसरात काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावली असून दि.२२ तारखेपासून उजनीच्या पाणीसाठ्यात वाढ होत असताना रविवारी दिवसभर पुणे जिल्ह्यातील उजनीच्या लोकल एरीयात ढगफुटीसदृष्य  अवकाळी पाऊस बरसला  असून  रविवारी सकाळी सहा ते सोमवारी सकाळी सहा या चोवीस तासात...
सोलापूर 
Read More...