अन्य

आदिवासी विकास विभागाकडून परदेशी शिष्यवृत्ती योजनेची जाहिरात करण्यात येणाऱ्या विलंबामुळे विद्यार्थी, कार्यकर्ते चिंतेत

विद्यार्थी हक्कांसाठी काम करणाऱ्या स्टुडंट हेल्पिंग हँड्सने बुधवारी आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, पुणे यांना पत्र लिहून तातडीने कारवाईची मागणी केली आहे
अन्य 
Read More...

आंबेडकरी चळवळीतील रोहन बागडे यांची शोक सभा

मुंबई / रमेश औताडे     आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांचे थोरले चिरंजीव मोठा  रोमी उर्फ रोहन बागडे यांचे दुःख निधन झाले. आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते अँड. सुरेश घाटे यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा घेण्यात आली. अंबाझरी घाटावर अंत्यविधी पार...
अन्य 
Read More...

मधमाशा पालन, संवर्धनासाठी जनजागृती हवी:डॉ.सावंत

पुणे: जागतिक मधमाशी दिनानिमित्त 'जीविधा 'या संस्थेच्या वतीने 'मानवी जीवनात मधमाशांचे महत्त्व' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.या व्याख्यानाला चांगला प्रतिसाद मिळाला. मध, मधमाशा आणि मधमाशी पालन यांचे तज्ज्ञ व संशोधक  डॉ. प्रशांत सीता रामचंद्र सावंत यांनी मार्गदर्शन केले....
अन्य 
Read More...

जागतिक हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर कृषी परिषद

मुंबई / रमेश औताडे  जागतिक हवामान बदलामुळे  कृषी फलोत्पादनावर होणारा विपरित परिणाम, देशांतर्गत व देशाबाहेर सेंद्रिय व चांगल्या प्रतिचा आंबा, भाजीपाला सर्व प्रकारचे फलोत्पादनाला असलेली मोठी मागणी विचारात घेता या प्रकारच्या उत्पादनावर भर देणे, नारळ सुपारी वरील किड रोगांचा प्रादुर्भाव...
अन्य 
Read More...

महाराष्टातील मातंग समाजाचे जन आक्रोश महाआंदोलन

मुंबई / रमेश औताडे     अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण करून जून २०२५ पासून ते लागू करावे या व इतर मागण्या घेऊन महाराष्ट्रातील सकल मातंग समाज मंगळवारी आझाद मैदानात आंदोलनात उतरला होता. राज्यभरातून आलेल्या या समाजाने जय लहुजीचा नारा देत सर्व आझाद...
अन्य 
Read More...

एक हजार मांजरांना एकाच वेळी पाहण्याची संधी

मुंबई / रमेश औताडे     प्राणी प्रेमींसाठी नवी मुंबई वाशी येथील सिडको प्रदर्शन सेंटर येथे २५ मे रोजी  रविवारी एक 'कॅट शो' रंगणार असून  विविध प्रजातीच्या हजारपेक्षा जास्त मांजर मांजरी पाहण्याची संधी मांजर प्रेमीना मिळणार असल्याची माहिती आयोजक फिलाइन क्लब ऑफ...
अन्य 
Read More...

महाराष्ट्राच्या क्रिडा पत्रकारांच्या बातमीदारीचे कौतुक खूप कौतुक केलं पाहिजे - पद्मश्री धनराज पिल्ले

मुंबई / रमेश औताडे        महाराष्ट्रातील मराठी वृत्तपत्रात जे क्रिडा पत्रकार आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या कामाची डॉक्युमेंट्री बनवणे आपल्यासारख्या खेळाडूंचे कर्तव्य आहे. असे सांगत महाराष्ट्राच्या क्रिडा पत्रकारांच्या बातमीदारीचे कौतुक खूप कौतुक केलं पाहिजे. महाराष्ट्रातील वृत्तपत्रात माझी हेडलाईन येणे म्हणजे खूप मोठी गोष्टी...
अन्य 
Read More...

सांप्रदायिक क्षेत्रातील विनोदाचार्य कीर्तनकार ह.भ.प. मधुकर गिरी महाराज यांचे निधन 

मार्डी (प्रतिनिधी) उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज येथील .येथील रहिवाशी व सांप्रदायिक क्षेत्रातील व महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प मधुकर गोविंद गिरी महाराज यांचे दि.१६  शुक्रवारी सकाळी  निधन झाले. गेल्या काही महिन्यापासून गिरी हे मधुमेह आजाराने त्रस्त होते, सोमवारी  सोलापुरातील...
अन्य 
Read More...

सावित्रीबाई फुले आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालयाचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे   ~  डिप्रेस्ड क्लास मिशन सोसायटी ऑफ इंडिया या  शिक्षण महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी स्थापन केलेल्या  संस्थेच्या सावित्रीबाई फुले आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाचे पुण्यातील पिसोळी येथे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले     रिपब्लिकन...
अन्य 
Read More...

संजय राऊत यांच्या " नरकतला स्वर्ग " या पुस्तकाने राजकीय वादळ

विरोधी पक्षनेते शरद पवार, उद्धव ठाकरे आणि इतरांनी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारवर केंद्रीय संस्था आणि भ्रष्टाचारविरोधी कायद्यांचा गैरवापर करून विरोधकांना आणि मतभेदांना लक्ष्य केल्याबद्दल टीका केली. शुक्रवारी शिवसेना (यूबीटी) खासदार संजय राऊत यांच्या 'नरकतला स्वर्ग' (नरकात स्वर्ग) या स्फोटक पुस्तकाच्या...
अन्य 
Read More...

विक्रम शिंदे संत तुकाराम महाराज राज्यस्तरीय युवा साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित

पुणे, १४ मे २०२५ : मराठी साहित्य क्षेत्रात  मानवतावादी कवितांच्या माध्यमातून प्रबोधनाच्या कार्याबद्दल तसेच  सातत्याने  मराठी साहित्य चळवळ वाढावी म्हणून पुस्तक लेखन, वाचन, निर्मिती, पुस्तक प्रकाशन यामध्ये नवनवीन प्रयोगांसह रचनात्मक पातळीवर केलेल्या योगदानाबद्दल कवी विक्रम शिंदे यांचा २०२५ वर्षीचा अखिल...
अन्य 
Read More...

वसंत साळवे यांचा वाढदिवस महत्त्व पूर्ण व्याख्यानाने साजरा...

वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते वसंत साळवे यांचा वाढदिवस "महाराष्ट्र जन सुरक्षा कायदा आणि नागरिकांच्या पुढील आव्हाने" या विषयावर व्याख्यानाने सावित्रीबाई फुले सभागृह, महात्मा फुले पेठ, पुणे येथे साजरा करण्यात आला या सदर व्याख्यानाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून वंचित बहुजन आघाडीचे...
अन्य 
Read More...