कृत्रिम बुद्धिमत्ता
राज्य 

कीस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंगची ऐतिहासिक कामगिरी

कीस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंगची ऐतिहासिक कामगिरी पुणे : प्रतिनिधी कीस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंगने ऐतिहासिक कामगिरी बजावत कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) या क्षेत्रात तब्बल ११० कॉपीराइट्स नोंदवले आहेत. या कॉपीराइटेड कामांमध्ये संशोधन लेख, एआय-आधारित सॉफ्टवेअर कोड्स, विषयवार प्रेझेंटेशन स्लाईड्स, शैक्षणिक व्हिडिओज, पोस्टर्स, कविता आणि एआयवरील...
Read More...
अन्य 

कृत्रिम बुद्धीमत्तेला गांधींच्या सर्जनशील विचारांची जोड द्यावी: डॉ. विवेक सावंत

कृत्रिम बुद्धीमत्तेला गांधींच्या सर्जनशील विचारांची जोड द्यावी: डॉ. विवेक सावंत पुणे : प्रतिनिधी  महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या वतीने रविवार, दि. ११ फेब्रुवारी  २०२४ रोजी सकाळी १० ते सायंकाळी  ६ या वेळेत 'गांधी दर्शन' शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. डॉ.विवेक सावंत (कृत्रिम...
Read More...
अन्य 

'एआय', ऑटोमेशन तंत्रज्ञानाधारित कौशल्य आत्मसात करावीत: डॉ. जे. ए. चौधरी

'एआय', ऑटोमेशन तंत्रज्ञानाधारित कौशल्य आत्मसात करावीत: डॉ. जे. ए. चौधरी  पुणे : प्रतिनिधी "कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स - एआय), ऑटोमेशन, डेटा सायन्स, चॅट जीपीटी, मशीन लर्निंग यांसारख्या तंत्रज्ञानामुळे पारंपरिक रोजगारांवर परिणाम होत असला, तरी नवतंत्रज्ञानाशी संबंधित रोजगाराच्या अनेक नव्या संधी उपलब्ध होत आहेत. रोजगाराच्या या संधींचा लाभ घेण्यासाठी तरुणांनी, कर्मचाऱ्यांनी...
Read More...
देश-विदेश 

'कृत्रिम बुद्धिमत्तेवर सरकारी नियंत्रण आवश्यकच'

'कृत्रिम बुद्धिमत्तेवर सरकारी नियंत्रण आवश्यकच' वॉशिंग्टन: वृत्तसंस्था  कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान मानवतेच्या दृष्टिकोनातून कल्याणकारी ठरणाऱ यात शंका नसली तरीही या तंत्रज्ञानाच्या वापराचे संभाव्य धोके लक्षात घेऊन त्यावर सरकारी नियंत्रण असणे अत्यावश्यक आहे, अशी स्पष्टोक्ती चॅट जीटीपी विकसित करणाऱ्या ओपन ए आय या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी...
Read More...
देश-विदेश 

... तर कृत्रिम बुद्धिमत्ता डोक्यावर बसेल

... तर कृत्रिम बुद्धिमत्ता डोक्यावर बसेल वॉशिंग्टन: वृत्तसंस्था तंत्र उद्योगांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याची तीव्र स्पर्धा धोकादायक असून त्यामुळे अनियंत्रित झालेली कृत्रिम बुद्धिमत्ता माणसाच्या डोक्यावर बसेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. हा धोका टाळण्यासाठी सर्व कृत्रिम बुद्धिमत्ता प्रयोगशाळा किमान सहा महिने बंद ठेवाव्यात, अशी मागणी...
Read More...

Advertisement