दहशतवादी
राज्य 

इसिसच्या संशयित दहशतवाद्याला अटक

इसिसच्या संशयित दहशतवाद्याला अटक पुणे: प्रतिनिधी पुणे, मुंबईसह देशभरात घातपाती कारवाया घडविण्याच्या प्रकरणात फरारी असलेल्या ‘इस्लामिक स्टेट’च्या (इसिस) दहशतवाद्याला राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) लखनौतून अटक केली. त्याच्यावर तीन लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते.   रिजवान अली उर्फ सामी अली उर्फ अबूल सलीना उर्फ पोलिसांनी...
Read More...
देश-विदेश 

जम्मूमध्ये दहशतवाद्यांचे नव्हे तर पाक कमांडोंचे थैमान

जम्मूमध्ये दहशतवाद्यांचे नव्हे तर पाक कमांडोंचे थैमान मागील काही वर्षापासून थंडावलेल्या जम्मू कश्मीर मधल्या दहशतवादी कारवाया मागच्या काही महिन्यांपासून पुन्हा जोर धरू लागल्या आहेत. काश्मीर खोऱ्यामध्ये भारतीय लष्कर आणि अन्य सुरक्षा यंत्रणांनी आपली घट्ट पकड बनवल्यामुळे दहशतवादी गटांनी आता जम्मूकडे आपले लक्ष वळवले आहे. जम्मूमध्ये नुकत्याच घडलेल्या...
Read More...
देश-विदेश 

दहशतवाद्यांची पाठराखण: कॅनडा बनत आहे दुसरा पाकिस्तान?

दहशतवाद्यांची पाठराखण: कॅनडा बनत आहे दुसरा पाकिस्तान? नवी दिल्ली: प्रतिनिधी खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येचा आरोप करून कॅनडातून भारतीय राजनैतिक अधिकाऱ्याला परत पाठवल्यानंतर दहशतवाद्यांना पाठीशी घालण्याबाबत कॅनडा पाकिस्तानच्या पावलावर पाऊल टाकत असल्याचे लक्षात घेऊन भारताने कठोर पावले उचलण्याची तयारी करण्यास सुरुवात केली आहे. त्या दृष्टीने राजधानीत उच्चपदस्थानच्या बैठकांचे सत्र...
Read More...
राज्य 

कुख्यात दहशतवादी सर्फराज मेमन जेरबंद

कुख्यात दहशतवादी सर्फराज मेमन जेरबंद मुंबई: प्रतिनिधी दहशतवादी हल्ल्याच्या तयारीत असण्याचा संशय असलेला कुख्यात दहशतवादी सरफराज मेमन याला महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने इंदोर येथून ताब्यात घेतले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली.     चीन पाकिस्तान आणि हॉंगकॉंग या देशांमध्ये दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण...
Read More...

Advertisement