बारामती लोकसभा मतदारसंघ
राज्य 

'तुम्ही स्वतःच्या हिमतीवर काय केलं ते सांगता येत नाही'

'तुम्ही स्वतःच्या हिमतीवर काय केलं ते सांगता येत नाही' बारामती: प्रतिनिधी     राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यामुळे राज्यात सत्ता मिळाली. अजित दादांना पद मिळाली. त्यामुळे त्यांनी निधी आणला आणि विकास केला. मात्र तुम्ही स्वतःच्या हिमतीवर काय केलं असे विचारले तर ते सांगता येणार नाही, अशा      
Read More...
राज्य 

'नरेंद्र मोदी देशात लोकशाही उध्वस्त करून हुकूमशाही आणणार'

'नरेंद्र मोदी देशात लोकशाही उध्वस्त करून हुकूमशाही आणणार' पुणे: प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू आहे. मोदी आणि भाजप देशातील लोकशाही उध्वस्त करून देशात हुकूमशाही आणणार आहेत. त्यामुळे देशातील मतदारांनी या निवडणुकीत अधिक सजग राहून मतदान करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे...
Read More...
राज्य 

त्यांनी केले ते संस्कार, दादांनी केली ती गद्दारी

त्यांनी केले ते संस्कार, दादांनी केली ती गद्दारी पुरंदर : प्रतिनिधी शरद पवार यांनी पुलोदचे सरकार स्थापन केले ते त्यांचे संस्कार आणि अजितदादा भारतीय जनता पक्षाबरोबर गेले ती गद्दारी, असेच आश्चर्य उडत राज्यातील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्यावर हल्लाबोल...
Read More...
राज्य 

'सासूचे चार दिवस संपले, आता सुनेचे दिवस सुरू'

'सासूचे चार दिवस संपले, आता सुनेचे दिवस सुरू' पुणे: प्रतिनिधी आता सासूचे चार दिवस संपले असून सुनेचे चार दिवस सुरू झाले आहेत, अशा शब्दात  राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांना  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टोला लगावला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या परिवारातील त्यांच्या...
Read More...
राज्य 

'राजकारणात' कोणी कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो...'

'राजकारणात' कोणी कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो...' मुंबई: प्रतिनिधी  राजकारणात कोणी कोणाचा कायमस्वरूपी शत्रू किंवा मित्र नसतो, हे सूचक उद्गार आहेत बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला आव्हान देणाऱ्या शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांचे! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खुद्द अजित...
Read More...
राज्य 

बारामतीतून जानकर असणार महायुतीचे उमेदवार?

बारामतीतून जानकर असणार महायुतीचे उमेदवार? मुंबई: प्रतिनिधी    राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या हक्काचा बारामती हा बालेकिल्ला त्यांच्याकडून हिसकाविण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष[25/03, 19:30] Shrikant: महादेव जानकर यांना महायुतीकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.    राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर सन...
Read More...
राज्य 

'बारामतीत पवारांचा प्रचार करण्यापेक्षा...'

'बारामतीत पवारांचा प्रचार करण्यापेक्षा...' पुणे: प्रतिनिधी  बारामती मतदारसंघात सुनेत्रा पवार यांचा प्रचार करण्यापेक्षा पुण्याचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा प्रचार करू, अशा आशयाचा निरोप खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेना शिंदे गटाच्या वर्तुळात समाजमाध्यमाद्वारे प्रसिद्ध होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट  महायुतीचा घटक पक्ष असला तरी...
Read More...
राज्य 

'प्रसंगी पक्ष सोडू पण निवडणूक लोकसभा लढवूच'

'प्रसंगी पक्ष सोडू पण निवडणूक लोकसभा लढवूच' पुणे: प्रतिनिधी लोकसभा निवडणूक लढविण्याच्या निर्णयापासून आता माघार नाही. आपण शिवसेनेची आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी एकनिष्ठ आहोत. मात्र,  लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी प्रसंगी शिवसेना सोडण्याची आपली तयारी आहे, असे शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि बारामतीतून निवडणूक लढाविण्याचा चंग बांधलेले विजय...
Read More...
राज्य 

'सर्वांगीण विकास की विकासाला खीळ हे तुम्हीच ठरवायचे'

'सर्वांगीण विकास की विकासाला खीळ हे तुम्हीच ठरवायचे' बारामती: प्रतिनिधी आपला, आपल्या मतदारसंघाचा, तालुक्याचा सर्वांगीण विकास घडवून आणायचा की विकासाला खीळ घालायची हे तुम्हीच ठरवायचे आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मतदारांना आवाहन केले. बारामती लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या उमेदवारांची अधिकृत घोषणा झालेली नसतानाही...
Read More...
राज्य 

'आता अजित पवार यांच्याबरोबर मनोमीलन अशक्यच'

'आता अजित पवार यांच्याबरोबर मनोमीलन अशक्यच' मुंबई: प्रतिनिधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्याबरोबर अत्यंत खालच्या पातळीवरचे वर्तन करूनही आपण त्यांच्याशी जुळवून घेण्याचा अनेकदा प्रयत्न केला. मात्र अजित पवार यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. यापुढे त्यांच्याशी मनोमीलन केवळ अशक्य आहे, असे बारामती येथून परस्पर आपली उमेदवारी जाहीर...
Read More...
राज्य 

बारामतीमधून अपक्ष निवडणूक लढविणार : विजय शिवतारे

बारामतीमधून अपक्ष निवडणूक लढविणार : विजय शिवतारे पुणे: प्रतिनिधी आपला शिवसेना पक्ष महायुतीचा घटक असला तरी आपण अपक्ष म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणारच, असा निर्धार शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी मंत्री विजय शिवतारे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार...
Read More...
राज्य 

विजय शिवतारे ही उतरणार बारामतीच्या रिंगणात

विजय शिवतारे ही उतरणार बारामतीच्या रिंगणात पुणे: प्रतिनिधी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या सातबारावर केवळ पवारांचीच नावे आहेत असे नाही, अशा शब्दात पवार कुटुंबीयांवर हल्ला चढवत शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात आरपारची लढाई लढण्याचा इशारा दिला आहे.   बारामती लोकसभा मतदारसंघातून विद्यमान  
Read More...

Advertisement