महामंडळ
राज्य 

ख्रिश्चन समाजाला योग्य राजकीय प्रतिनिधित्व द्या: पी विल्सन

ख्रिश्चन समाजाला योग्य राजकीय प्रतिनिधित्व द्या: पी विल्सन पुणे : प्रतिनिधी देशात ख्रिस्ती समाजावर दिवसागणिक अत्याचार वाढत आहेत. संविधानिक हक्काचा भंग काही जातीवादी शक्ती करीत आहेत. मणिपूरचा प्रसंग, फादर स्टेनवरील अन्याय, चर्चवर होणारे हल्ले, ख्रिस्ती शाळा, पास्टर यांवर होणारे हल्ले निषेधार्ह आहेत, असे सांगून अल्पसंख्याक आयोगाला खऱ्या अर्थाने...
Read More...
राज्य 

गडकोटांच्या संवर्धनासाठी तीन महिन्यात स्वतंत्र महामंडळ

गडकोटांच्या संवर्धनासाठी तीन महिन्यात स्वतंत्र महामंडळ अखंड भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा सहवास लाभलेले, मराठ्यांच्या बांधकाम शैलीचे अनोखे दर्शन घडविणारे गडकोट, किल्ले हीच महाराष्ट्राची ओळख व अस्मिता आहे. या गडकोट, किल्ल्यांच्या संवर्धनासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची मागणी अनेक वर्षांपासून समस्त हिंदू बांधव सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य करत आहे. या मागणीला प्रतिसाद देत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी येत्या तीन महिन्यात गडकोट, किल्ल्यांच्या संवर्धनासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती समस्त हिंदू बांधव समितीचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र पडवळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
Read More...

Advertisement