विश्वसुंदरी
अन्य 

विश्वसुंदरींनी केले मुकुल माधव फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक

विश्वसुंदरींनी केले मुकुल माधव फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक पुणे : प्रतिनिधी मिस वर्ल्ड विजेती कॅरोलिना बिलावास्का आणि मिस इंडिया विजेती सिनी शेट्टी यांनी बुधवारी ससून सर्वोपचार रुग्णालयातील नवजात अतिदक्षता विभागाला (एनआयसीयू) भेट दिली. फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशनच्या प्रयत्नातून समविचारी संस्थांच्या सहकार्याने उभारलेल्या या 'एनआयसीयू' आणि अन्य...
Read More...

Advertisement