अहमदाबाद विमान दुर्घटना
देश-विदेश 

अहमदाबादमध्ये कोसळले विमान, चहूकडे आगीचे लोळ

अहमदाबादमध्ये कोसळले विमान, चहूकडे आगीचे लोळ अहमदाबाद: वृत्तसंस्था  येथील विमानतळावरून उड्डाण करून केवळ १५ किलोमीटर अंतरावरच एअर इंडियाचे प्रवासी विमान नागरी परिसरात कोसळले. विमान कोसळल्यानंतर परिसरात  आगीचे भले मोठे लोळ पसरल्याचे दिसून आले. विमान अपघाताचे कारण अद्याप समजू शकले नाही. तसेच जीवितहानीचा आकडा देखील समजलेला नाही....
Read More...

Advertisement