Ahmedabad Aircrash
राज्य  पुणे 

Ahmedabad Aircrash | अहमदाबाद अपघाताचा पुण्यात परिणाम; दोन विमान रखडले!

Ahmedabad Aircrash | अहमदाबाद अपघाताचा पुण्यात परिणाम; दोन विमान रखडले! पुणे : अहमदाबाद येथील विमानतळावर गुरुवारी दुपारी घडलेल्या विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर पुण्याहून अहमदाबादला जाणाऱ्या दोन विमानांना फटका बसला आहे. अहमदाबाद विमानतळ प्रवासी सेवेसाठी बंद केल्याने पुण्याहून अहमदाबादला जाणाऱ्या या विमानांना सायंकाळी सात वाजेपर्यत उड्डानाची परवानगीच मिळालेली नाही. त्यामुळे प्रवाशांना पुणे...
Read More...

Advertisement